आनंदाची बातमी! या नागरिकांना मिळणार ₹300 रुपये मध्ये गॅस सिलेंडर, वाचा सविस्तर माहिती
LPG gas cylinder price : खरे तर देशामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी घर कसे चालावे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. 8 मार्च रोजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे आता नागरिकांना गॅस सिलेंडरच्या खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. यापूर्वी देखील मार्च 2024 मध्ये घरगुती … Read more