Weather Update : राज्यातील या नऊ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाचा नवीन अंदाज पाहिला का?
Weather Update : राज्यामध्ये एकीकडे उष्णतेचे लाट तापमानाचा पारा वाढत असतानाच, एक मोठा हवामान अंदाज समोर आलेला आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपिटचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल होत असताना शेतकऱ्यांनी या हवामान अंदाजाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. द्रोनिकेच्या प्रभावामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे. येत्या काही … Read more