1 मे पासून देशभरातील 15 बँका होणार बंद! तुमचे देखील या बँकेत खाते आहे का तपासून पहा
One State One RBI : वन स्टेट, वन आरबीआय म्हणजे एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक या केंद्र सरकारच्या महत्वकांशी योजनेअंतर्गत देशातील 15 प्रादेशिक बँका आजपासून म्हणजे एक मे पासून बंद करण्यात येत आहेत. मात्र ही बंदी म्हणजे बँका बंद होणे नाही, तर त्यांचे इतर मोठ्या ग्रामीण बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे या निर्णयामुळे देशातील RRBs … Read more