हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यातील या आठ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता, नवीन अंदाज लगेच पहा!
Marathwada Weather Forecast: मे महिना सुरू झाला आणि राज्यातील वातावरणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बदल पहायला मिळत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलेली आहे हवामान विभागाने राज्यात दुहेरी संकट निर्माण झाले असल्याने एक मोठा इशारा जाहीर केलेला आहे. एकीकडे वाढते तापमान तरीके कडे गारपीट आणि पाऊस अशा संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. … Read more