पीएम कुसुम लाभार्थी यादी जाहीर, या शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप तुमचे नाव चेक करा
Pmkusum Beneficiary List : शेती करण म्हणजे फक्त राबराब राब नवे, तर रोजच युद्ध. ऊन, पाऊस, कर्ज, खत, बियाणं, मजूर, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं वीज आणि पाणी. डिझेल ने चालणाऱ्या …