सोन्याच्या दरात तुफान वाढ! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू होता. परंतु आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मोठा फटका बसणार आहे. दिल्ली सराफ बाजारामध्ये निवडणुकीमुळे बाजार बंद असल्याने वायदे बाजारात मोठी उसळी पाहायला मिळालेली आहे. Gold Rate Today सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ! देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज … Read more