राज्यातील या सात जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा मोठा इशारा; शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आव्हान
Unseasonal rain warning : खरंतर, राज्यात मे महिना सुरू झाल्यापासूनच अवकाळी पावसाची सावट राज्यावरती आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी एक महिना आधीच कालावधी लागत असतो परंतु पावसाने हजेरी …