RBI आणतये 20 रुपयांची नवी नोट! पण जुन्या नोटांचं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती
RBI new twenty rupee note : शहरातील लोकांसारखंच गावातल्या मंडळींचंही बँक पैसे, चलन आणि नोटांवर सतत नजर असते. एखादी नवीन नोट आली की, बाजारात चर्चा सुरू होते “ही खरी का बनावट?” “जुनी चालेल का?” असं विचारलं जातं. अशाच घडामोडीत रिझर्व बँक ऑफ इंडिया एक नवीन घोषणा केली. लवकरच २० रुपयांची नवीन नोट बाजारात येणार आहे. … Read more