ATM new rules | आता नागरिकांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आणखी महाग होणार आहे कारण आता आरबीआयने एटीएम मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केलेला आहे. यामध्ये तुम्हाला अजून पैसे भरावे लागणार आहेत चला तर जाणून घेऊया एटीएम मध्ये काय नवीन नियम लागू केला जाणार आहे. ATM new rules
देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सध्या एटीएम युजर आहेत आणि यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ते म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये युज असलेले एटीएम आता काही भागांमध्ये महाग होणार आहे या नवीन नियमांमध्ये नेमक बदल काय आहे हे जाणून घ्या.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांसाठी आयकारात मोठा बदल केलेला होता आता हे नियम आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे एक एप्रिल पासून सुरू होणार आहेत या नियमामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याचे शक्यता आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती काय.
काही महत्त्वाच्या नियम मध्ये देखील बदल होणार आहे यामध्ये यूपीआय सारखे बदल जे सर्वसामान्यांच्या जीवनावरती बदल घडू शकतात. UPI सीमा मध्ये बदल केलेला आहे जे नंबर वर यूपीआय नंबर लिंक आहे चे खाते आता बंद होणार आहेत बँक रेकॉर्ड मधून काढून टाकले जाणार आहेत त्यामुळे जे मोबाईल नंबर यूपीएससी लिंक सक्रिय नाहीत असे खाते आता बंद करण्यात येणार आहेत.
तसेच अजून एक बदल म्हणजे एलपीजी वर परिणाम तेल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याला दर बदलत असतात. एक एप्रिल रोजी सादर होणार आहेत एक एप्रिलमध्ये त्यामध्ये तुम्हाला काही खास बदल पाहिला मिळू शकतो. मात्र नवीन आर्थिक वर्षात एलपीजी च्या किमती काही प्रमाणात दिलासा देतील असे वाटत आहे तर आपण वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी च्या किमती बद्दल काही बोललो तर यामध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे.
तसेच आता बचत खाते आणि एफडी व्याजदरांमध्ये अनेक बदल होणार आहे मुदत ठेवीवरील व्याजदर मध्ये सुधारणा बचत खाते व्याज दराने खालील शिल्लक रकमेवर अवलंबून असणार आहे म्हणजेच जास्तीत जास्त शिल्लक असल्यास चांगले दर मिळतात स्पर्धात्मक परतावा देणे आणि बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
नवीन अपडेट पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.
हे पण वाचा | ATM Card News | ATM वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! आरबीआय नी घेतला मोठा निर्णय? वाचा सविस्तर माहिती