ATM Card News | ATM वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! आरबीआय नी घेतला मोठा निर्णय? वाचा सविस्तर माहिती

ATM Card News : तुम्ही देखील दररोज एटीएम वापरत असाल तरी बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण यापुढे एटीएम वापरणे तुमच्यासाठी खूप महाग होणार आहे. आता एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बँक तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क घेणार आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. ATM Card News

एक एप्रिल पासून अनेक मोठ्या नवीन नियमांमध्ये बदल होणार आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता एटीएम मधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. त्याआधी वापरकर्त्यांना पाच मोफत व्यवहार करण्याची मर्यादा होती. परंतु आता मर्यादे पेक्षा जास्त व्यवहार केल्यास बँका ग्राहकांना जास्त कर आकारणार आहे. एटीएम इंटरचेंज Fee वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने मंजुरी दिलेली आहे.

या निर्णयामुळे देशातील डेबिट कार्ड वापर करताना मोठा झटका बसणार आहे. आता एटीएम वापरण्यासाठी वापर करताना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा एटीएम चा नवीन नियम एक मे 2025 पासून लागू होणार आहे.

आरबीआयच्या आर्थिक व्यवहारांवर एटीएम शुल्कात दोन रुपयांनी गैर आर्थिक व्यवहारांवर एक रुपये वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. या परिस्थितीमध्ये देशातील कोट्यावधी ग्राहकांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहेत. परंतु, बँकांनी अद्याप ग्राहकांवर ती वाढीव शुल्क लागू केलेला नाही. व याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. एटीएम इंटरचेंज शुल्क ग्राहकांवर लावले गेले तर त्यांच्या खिशावर आणखी आणखी भार पाडणार आहे.

एटीएम चा नवीन नियम काय ?

समजा एटीएम सेवा वापरण्यासाठी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेच्या एटीएम वरती इंटरचेस शुल्क लावला जातो. जे सहसा व्यवहारांची टक्केवारी असते आणि अनेक वेळेस ग्राहकांकडून देखील घेतला जातो. भारतीय रिझर्व बँक या निर्णयाचा लहान बँकांवर सर्वाधिक परिणाम होईल. यामुळे मर्यादित एटीएम इंटरचेज मुळे इतर बँकांच्या एटीएम वर अधिक अवलंबून आहेत इंटरचेंज ही वाढल्यामुळे ते परिणाम ग्राहकांना भोगावे लागतील.

या आधी भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया 2021 मध्ये ATM इंटरचेंज ती मध्ये सुधारणा केली तर, त्यावेळी ATM मधून पैसे काढण्यासाठी सतरा रुपयांवर 19 रुपये करण्यात आला. त्यानंतर बॅलन्स चौकशी सारख्या बिगर आर्थिक व्यवहारांसाठी सहा रुपयांवरून सात रुपये फी करण्यात आली. तर सध्या डेबिट कार्ड धारक महानगर मध्ये इतर बँकेच्या एटीएम मधून व्यवहार करत आहेत म्हणजे दुसऱ्या बँकेचे एटीएम पाच वेळा वापरण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही परंतु, आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांवरती परिणाम होणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा | ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार इतके पैसे? RBI लवकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

error: Content is protected !!