Astrology Today : ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी यांचा संयोग आजचा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे. त्यातच आजचा स्वार्थी सिद्धी योग, समस्त योग आणि धन योग्य एकत्र जुळून आल्यामुळे काही राशींवर सूर्य देवाची विशेष कृपा होणार आहे. घरात सुख, संपत्ती आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होणार असून, अचानक धनप्राप्तीचे संकेत ही मिळत आहे. पाच राशींच्या नशिबात सितारा तेजस्वी होणार आहे.Astrology Today
या शुभ योगामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होणार? चला जाणून घेऊया….
मेष: मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फारच शुभ ठरणार आहे. विशेष: गुंतवणुकीतून लाभाण्याची शक्यता आहे. जिथे पैसे लावाल तिथून परतवा नक्की मिळेल. मानसिक दृष्टिकोन सकारात्मक राहील. जोडीदाराचा आधार आणि कौटुंबिक सात लाभेल. व्यावसायिक संबंधात सुधारणा होईल. समाजात मान मिळेल. घरात एखादी शुभ वार्ता येण्याची शक्यता आहे.
वृषभ : वृषभ राशींच्या लोकांसाठी हा रविवार विशेष आनंदही ठरणार आहे. आज तुमचं काम कौतुकास्पद ठरला आणि तुम्हाला मिळालेल्या समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण करेल. अध्यात्मिकीकडे आकर्षण वाढेल मन शांत राहील. मुलांना यश आणि प्रोत्साहन मिळेल कुटुंबात उत्सवाचा वातावरण राहील.
कर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी आज सूर्य देवाचा वरदहस्त लाभणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमचं अर्धवट राहिलेलं काम आज पूर्ण होणार आहे. अडथळे दूर होतील. व्यवसायात आज मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. घरात लक्ष्मीचा वास जाणवेल. आज मला जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासारखी शक्यता आहे.
(Disclaimer: वर दिलेली माहिती प्रसारमाध्यमान इतर माहितीस्त्रोतांच्या आधारे आहे या माहिती व अंधश्रद्धे बाबत कुठलाही दवा केला जात नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या)
हे पण वाचा : 2027 पर्यंत या राशींचे नशीब बदलणार, शनी देणार नुसता पैसा! या तीन राशी आहेत भाग्यवान