Astrology in Today : ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे विशिष्ट स्थान असतं आणि प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या बाबींवर प्रभाव टाकतो. त्यातही शुक्र ग्रहाला फार खास मानला जात. कारण शुक्र ग्रह म्हणजे सौंदर्य, कला, प्रेम, वैभव, ऐश्वर्या आणि समृद्धीचा कारक, ज्याच्या कुंडलिक शुक्र ग्रह बनला असतो. त्या व्यक्तीचा आयुष्य आनंदात जातं. त्याला धन, संपत्ती, प्रेम पाणी प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी सहज मिळतात. शुक्राला आनंद देणारा गृह म्हटला जातो. Astrology in Today
हा ग्रह स्त्री सौंदर्य प्रेम संबंध, संगीत, नृत्य, चित्रकला अशा रचनात्मक गोष्टींचा कारक मानला जातो. आज आपण पाहणार आहोत की शुक्र ग्रह कोणत्या राशन वरती विशेष कृपा आणि त्या राशींच्या लोकांच्या आयुष्य कसे बदलणार.
सर्वात प्रथम वृषभ राशि बद्दल बोलू, वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशी असून, तिचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे या राशींवर शुक्राचा विशेष प्रभाव असतो. वृषभ राशीचे लोकसभावाने खूप शांत, शिस्तप्रिय आणि कामाला प्राधान्य देणारे असतात. हे लोक फार हुशार असतात आणि कोणत्याही निर्णय घेण्याआधी नीट विचार करतात. यांचा आकर्षक असं असतं की, कोणालाही आपल्याकडे खेचून घ्यावं. वृषभ राशीचे लोक खूप महिन्यातील असतात, ती आपल्या कामाला झोकून देतात. तसेच त्यांना सुंदर गोष्टी ऐश्वर्य पूर्ण जीवन, ब्रँडेड वस्तू, आलिशान जीवनशैली यांचं आकर्षण असतं. त्यामुळे ते आपले आयुष्य अधिकाधिक वैभवशाली करण्याचा प्रयत्न करत असतात.
दुसरी रास म्हणजे तूळ. चिरास हवेच्या तत्त्वाशी निगडित असून हिचा स्वामी शुक्र आहे. तूळ राशींच्या लोक अत्यंत समंजस, संतुलित विचार करणारे, आणि कलात्मक असतात. यांना समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याची आवड असते. हे लोक सौंदर्य प्रिय असतात. यांना फॅशन, संगीत, नृत्य, काव्य अशा गोष्टींचा फार आकर्षण असतं. यांच्यात एक नैसर्गिक आकर्षण असतं जे लोकांना सहजपणे आपल्याकडे खेचून घेतात. तूळ राशींचे लोक खूप चतुर असतात, त्यांना कोणताही काम नीट, नियोजनपूर्वक करता येतं. शुक्राच्या प्रवाहामुळे यांचं प्रेम आयुष्य बदलणार आहे. विवाहात यांना चांगले साथीदार मिळतील. नात्यांमध्ये समजूत असते आणि जोडीदाराचे प्रेम मिळतं.
तिसरी आणि महत्त्वाची राश म्हणजे मीन ही रास या राशीमध्ये शुक्र उच्च स्थानी असतो. याचा अर्थ, या राशींवर शुक्राची फार सकारात्मक ऊर्जा असते. मीन राशि ही जलतत्त्वाशी निगडित असून, तिचा स्वामी गुरु आहे. पण शुक्र हा राशीत सर्वोत्तम स्थानावरती असतो. मीन राशींचे लोक खूप भावनिक, कला प्रेमी आणि कल्पक असतात. हे लोक आपलं काम अतिशय चिकाटीने करतात. त्यांना जे ठरवलं ते पूर्ण करायचं असतं, काहीही झालं तरी. यांचा स्वभाव सौम्य, प्रेमळ आणि मदतीस तत्पर असतो. यांना अचानक पैसे मिळण्याचा योग असतात. तसेच हे लोक भावनिक असल्याने त्यांचा आयुष्यात प्रेमाला फार महत्त्व असते. जोडीदाराकडून प्रेम आणि आधार मिळतो. तसेच मीन राशींच्या लोकांचं मानसिक आणि आत्महतिक आयुष्य स्वप्न असतं.
या तिन्ही राशींवरती शुक्राचे खास कृपा असणार आहे पण ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल, त्यांचे आयुष्य बिघडू शकता. अशावेळी शुक्र मजबूत करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. यामध्ये शुक्रवारी पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे, शुक्रवारी दुधात भिजवलेले कांदा दाण करणे, शुभ हिरा घालणे, सुंदर वस्त्रांचा उपयोग करणे, स्त्रियांना सन्मान देणे, दर शुक्रवारी देवी लक्ष्मीचे पूजन करणे हे उपाय उपयुक्त ठरू शकतात.
(Disclaimer : नमस्कार मित्रांनो वर दिलेली माहिती ही आम्ही वाचकांसाठी बनवली आहे. त्या माहिती बाबत आमच्याकडे कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. आणि आम्ही अंधश्रद्धे बाबत कुठलाही दुजारा देत नाही आणि संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी व कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या)
हे पण वाचा | Horoscope Today : शनि चालणार उलटी चाल, या राशींचे सोन्याचे दिवस उजाडणार, संकटाचा काळ संपला
1 thought on “या राशींचा वाईट काळ संपला! आता सोन्याचे दिवस सुरू होणार! या मध्ये तुमची तर रास नाही ना?”