Arogya Vibhag Bharti 2025 : सरकारी नोकरी करायची इच्छा आहे? तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष्य विभागात तब्बल 1107 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही भरती गट क संवर्गातील तांत्रिक व अंतरिक पदांसाठी आहे ही थेट सरळ सेवा पद्धतीने होणार आहे. म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता पात्रतेनुसार उमेदवाराची निवड केली जाणार आहे. Arogya Vibhag Bharti 2025
कोण अर्ज करू शकतो?
तुम्ही दहावी, बारावी पदवीधर किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा/ कोर्स पूर्ण केलेला असाल, तर या पद भरतीसाठी तुम्ही पात्र ठरू शकणार आहात. प्रत्येक पदासाठी शिक्षणिक अहर्ता थोडी वेगळी असणार आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी पीडीएफ जाहिरात वाचा.
कोणकोणती पद भरणार?
या पद भरतीमध्ये लघुलेखक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, इतर सहाय्यक पद
पगार किती मिळणार ?
या पद भरती मध्ये पगार श्रेणी 29,200 ते 92,300 रुपये पर्यंत आहे. पदानुसार वेतनात थोडाफार बदल होऊ शकतो. म्हणजे दहावी उत्तीर्ण पासून दहावी पदांपर्यंत सर्वांना स्थिर सरकारी पगारांची संधी!
अर्ज कधी करायचा?
अर्ज सुरू होण्याची तारीख, 19 जून 2025(सायंकाळी. 5 वाजल्यापासून )
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जुलै 2025 रात्री 11.55 पर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलं तो फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
परीक्षा शुल्क किती?
खुला प्रवर्ग:₹1000
मागासवर्गीय उमेदवार : ₹900 (हे शुल्क परत मिळणार नाही हे देखील लक्षात ठेवा)
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष खुला प्रवर्गांसाठी, तसेच मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 18 ते 43 वर्ष
अर्ज करण्याची लिंक :
तुम्ही जाहिरात आणि अर्जाची लिंक खालील दिलेल्या वेबसाईटवर पाहू शकता.
(Disclaimer: मित्रांनो नोकरीमध्ये अर्ज करत असताना संबंधित नोकरीची व्यवस्थित चौकशी करा आणि अर्ज करा कुठलीही फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही.)