अंगणवाडी सेविकांची 40,000 पदांसाठी भरती सुरू; आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता तपासा

Anganwadi Sevika Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही देखील नोकरी करू इच्छित असाल तर महिला आणि बालविकास विभागांमध्ये विविध पदांसाठी मोठी प्रमाणावरती भरती प्रक्रिया सुरू होत आहे. ही भरती प्रक्रिया पुणे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत राबविणत येत आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक महिलांनी वेळ वया न घालता अर्ज सादर करावेत. Anganwadi Sevika Bharti 2025

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, विविध रिक्त पदांसाठी 40000 पदांची बंपर भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. महिला उमेदवारांची निवड थेट गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्जातील माहितीचा विचार केला जाणार आहे.

भरती प्रक्रियेची माहिती :

  • पदाचे नाव : अंगणवाडी पर्यवेक्षिका
  • रिक्त पदे : 40000
  • वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे दरम्यान
  • शैक्षणिक पात्रता : संबंधित राज्य सरकारच्या निकषानुसार बदलू शकते.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया : अर्ज करण्याचे प्रक्रिया दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहेत तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • पगार : ₹8000 ते ₹18,000 प्रति महिना
  • निवड प्रक्रिया : गुणवत्ता यादीच्या आधारे

हे पण वाचा | अंगणवाडी भरती सुरू; अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या

महिला आणि बालविकास विभागाने या भरती प्रक्रियेच्या तारखा निश्चित केलेले आहे. ज्या संबंधित संकेतस्थळावरती दिलेले आहेत वेळापत्रकात नमूद आहेत. सध्या अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली नाही. यामुळे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे. भरती अर्ज प्रकारचे सर्व माहिती आणि अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे चूक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन संपूर्ण तपशील ची माहिती मिळवावी. Anganwadi Sevika Bharti 2025

महत्त्वाच्या लिंका

अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मुळगाव चे रहिवाशी असलेला रहिवासी दाखला.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जास्त शिक्षण घेतले असल्यास शिक्षणाचे प्रमाणपत्र
  • अंगणवाडी सेविका किमान 10वी पास असणे गरजेचे.

( अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला भरती विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व हा लेख आवडले असल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या भरती विषयी माहिती मिळेल जेणेकरून त्यांचाही फायदा होईल धन्यवाद!)

Leave a Comment

error: Content is protected !!