Agriculture News : शेतकऱ्यांनो तुम्ही अजून देखील पारंपरिक शेतीमध्ये गुंतला असाल, तुमच्या परंपरिक शेतीमुळे तुम्हाला चांगले उत्पन्न मिळत नसेल तर ही बातमी नक्की वाचा. अशीच एक बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो जिथे तुम्ही एक एकर मध्ये फक्त 80 झाडे लावून लाखो रुपयांची कमाई करू शकणार आहात. परंतु ही पीक आहे कोणतं? लागवड कशी करणार? बाजारपेठ भाव या सर्व गोष्टींची माहिती आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Agriculture News
जग झपाट्याने बदलते, आरोग्य जागृतीचे प्रमाण वाढते आणि त्याचबरोबर शेतमालात नवीन फळांना मागणी वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या आणि हमखास नफा मिळवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन दार उघडते, एवोकाडो लागवड. पेपर केवळ लोण्यासारखं पोतामुळे “मख्खन फळ” म्हणून देखील याची ओळख आहे. जर आपल्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे आजच्या काळात सुपरफुड म्हणून प्रसिद्ध झाले. भारतात आता हळूहळू याची मागणी वाढत चाललेली आहे, आणि त्यामुळे बाजाराची दर चांगले मिळत आहे. हो गया क्या एक रात ऐंशी झाडे लावून लोकांचा नफा मिळवता येतो, असं वास्तव्य सध्या अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात अनुभवले.
कुठे होईल ही शेती यशस्वी
एवोकाडो लागवड ही समशीतोष्ण ते उष्ण हवामानात विशेष फायदेशीर ठरते. 15 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असेल, तर झाडं बहरतात. तर कडाक्याची थंडी आणि सतत दुखी असल्यास झाडांना अपाय होतो. माती निकराची असावी, जमिनीत काळसर किंवा लालसर चिकन माती चांगली धरते. मातीचा PH 5 ते 7 दरम्यान असेल तर उत्तम. जमिनीची खोली किमान 1 मीटर हवी.
लागवडीसाठी योग्य वेळ कोणती ?
जुलै ते सप्टेंबर हा कालावधी रोप लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे. नर्सरीतून ग्राफेड रोप घ्यावीत. लागवड करताना 7×7 मी तर अंतर ठेवावं, म्हणजे एका एकरात 80 ते 100 झाडे लावाता येतात.
सिंचन व खत व्यवस्थापन कसं करावं?
सुरतीचे दोन वर्षे झाडे लहान असतात दर आठवड्याला पाणी देणे गरजेचे आहे. तिसरा वर्षानंतर महिन्यातून एक-दोन वेळा पाणी पुरे ठरतं. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून निचऱ्याची योग्य सोय करावी लागते. खतासाठी शेणखत, वर्मी कंपोस्टसह दर सहा महिन्याला NPK खत दिल्यास झाड बहरतात.
रोग व किड नियंत्रणाची गरज ?
एवोकाडो ला फारसा कीड लागत नाही. पण काही वेळा मुळे चढतात किंवा बुरशीचा प्रादुर्भाव होतो. यासाठी जैविक उपाय नीम तेल फवारणी किंवा ट्रायकोड्रम यासारखे उपाय करावे.
कधी मिळणार फळ आणि कुठे विकणार?
तीन-चार वर्षात झाड फळ देऊ लागतात. एवोकाडो झाडावर पकडत नाही, त्याला काढल्यावर 7- 10 दिवसात मऊपणा येतो. विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठा, सुपर मार्केट, ऑनलाइन मार्केट प्लेस (जसं की Amazon/Big Basket) किंवा हॉटेल इंडस्ट्री चांगले पर्याय आहेत.
कमाई किती होईल?
प्रत्येक झाड 100- 150 किलो एवोकाडो देऊ शकत. बाजारात किलोला 150 ते 400 रुपये भाव मिळतो. अशाप्रकारे 80 झाडांपासून सरासरी 3 ते 5 लाखांचा नफा सहज मिळतो. काही अनुभवी शेतकऱ्यांना तर 7- 8 लाखापर्यंतचा वार्षिक नफा मिळतो.
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात आले का? ₹2000 रुपये इथे चेक करा, वाचा सविस्तर