मोठी बातमी! या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरघोस मदतीची रक्कम जमा!

Agricultural compensation deposit : राज्यातील शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारे आणि गारपिट यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायीक बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने पाच लाख 39 हजार 605 शेतकऱ्यांना एकूण 592 कोटी 34 लाख 90 हजार 530 रुपयांचे आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा केलेली आहे. Agricultural compensation deposit

शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सन 2022 ते 2024 या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन राज्य सरकारने केलेले आहे. मात्र, नीतीच्या कमतरतेमुळे ही मदत अनेकांना मिळालेली नव्हती. अखेर आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपलेली असून, हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा मदतीचा निधी जमा करण्यात आलेला आहे. मुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे. निधी जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाची लाट पसरली आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिण योजनेतील महिलांवरती मोठी कारवाई; तब्बल 22 हजार महिला ठरल्या अपात्र

सांगली, कोल्हापूर आणि पुणे विभागाला मोठा लाभ

यामध्ये पुणे विभागातील 27,379 लाभार्थ्यांना चाळीस कोटी 72 लाख 53,000 13 रुपये थेट डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

  • सांगली जिल्ह्यातील 1,787 शेतकऱ्यांना एक कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील 10,64 शेतकऱ्यांना 99 लाख 62 हजार 37 रूपये.

कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळाली?

ही मदत विविध नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे, खालील घटनांचा समावेश आहे.

  • अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकरी : 2022,2023,2024
  • अवकाळी पाऊसग्रस्त : 2022-23 आणि 2023-24
  • दुष्काळग्रस्त : 2023
  • वादळ वारा व गारपिटीचा पाऊस : जुन 2019

तीन वर्षापासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र मध्ये अनेक कुठे आलेले आहे. जसे की, पूर, अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांवरती मोठे आर्थिक संकट कोसळले होते. तसेच किती पिकांचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केलेला होता. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती. अखेर 2024 मध्ये हा निधी मंजूर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे.

शासनाकडून भविष्यात आणखी मदतीची शक्यता

शासनाने आधीच जाहीर केले होते की, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीसाठी योग्य मदत दिली जाणार आहे. यासाठी विविध विभागाच्या माध्यमातून निधी संकलन करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा करण्यात आलेला आहे. भविष्यामध्ये देखील सरकारकडून अशाच प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

शेतकरी बांधवांनो ही मदत तुमच्या खात्यावरती जमा होण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे गरजेचे आहे कारण सरकार माध्यमातून ही मदत डीव्हीडी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाते बँक खाते आणि आधार लिंक केले आहे का याची खात्री करून घ्या. तसेच मदतीची रक्कम जमा झाली का नाही यासाठी बँकेची संपर्क साधा किंवा CSC केंद्रावरती जाऊन खात्री करा.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शासनाने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेती हा एक देशाचा कणा आहे आणि देशाच्या अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने वेळोवेळी निविष्ठा स्वरूपात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा निधी मिळालेला हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत थेट जमा करण्यात येतो.

बातमीचा स्त्रोत : राज्य शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग

Leave a Comment

error: Content is protected !!