Gold-Silver Price: सोन्याच्या किमती वाढल्या का कमी झाल्या? जाणून घ्या 18 ते 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव?


Gold-Silver Price: मागील काही दिवसापासून सोन्याच्या गावामध्ये सतत चढउतार होत आहे. त्यामुळे ग्राहकांना आज सोन्याचे दर काय आहेत याबद्दल उत्सुकता लागते. दरम्यान सोन्याच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आज 27 जुलै 2025 रोजी सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीमध्ये देखील काही प्रमाणात बदल झाला आहे. या लेखांमध्ये आपण आज सोन्या चांदीचे ताजे दर जाणून घेणार आहोत.

सोन्या चांदीच्या किमती

मिळालेले माहितीनुसार आज 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 98,290 एवढा आहे. त्याचबरोबर दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 90099 रुपये इतका आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील बदल झाला असून आज एक किलो चांदीचा भाव 1 लाख 13 हजार 410 एवढा आहे. त्याचबरोबर दहा ग्राम चांदीचा दर 1134 रुपये एवढा आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना जुलै-ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता

तुम्ही देखील दागिने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला आज दागिन्यासाठी किती पैसे द्यावे लागतील हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. तुमच्या शहराप्रमाणे सोन्याच्या किमती किती आहेत. प्रत्येक शहरानुसार उत्पन्न शुल्क राज्य कर आणि मेकिंग चार्जेस वेगळे असतात त्यामुळे प्रत्येक शहराचे दर वेगवेगळे असू शकतात. Gold-Silver Price

शहरानुसार सोन्याचे दर

आज मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर खाली दिले आहेत.

  • मुंबई: 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 89 हजार 934 एवढी आहे. 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 98 हजार 110 रुपये एवढी आहे.
  • पुणे: 22 कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर 89 हजार 934 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर 98 हजार 110 रुपये एवढा आहे.
  • नागपूर: 24 कॅरेट सोन्याचा दर 98,110 एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 934 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
  • नाशिक: नाशिक मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 98,110 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 934 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.

Disclaimer: वरी दिलेले सोन्याचे दर हे इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी टीडीएस आणि इतर कर समाविष्ट केलेला नाही. अचूक माहितीसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!