लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! या तारखेला येणार जुलै महिन्याचे पैसे! वाचा सविस्तर माहिती


Ladki Bahin Yojana : सध्या राज्यभरातील अनेक महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. ती म्हणजे जुलै महिन्याचे पैसे कधी येणार? तर आता वाट पाहण्याची गरज नाहीये सरकारकडून याबाबत एक मोठी अपडेट देण्यात आलेले आहे. लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत. त्यापूर्वी ही बातमी वाचणे अत्यंत महत्त्वाचा आहे तरच तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत. Ladki Bahin Yojana

राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने एक महिलांच्या हिताची महत्वाची योजना राबवली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते जमा झालेले आहेत. आता जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे.

राज्य सरकारकडून पष्ट करण्यात आले आहे की जुलै महिन्याचा लाभ येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पाच ऑगस्ट तारखेपर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे ज्या महिला पैसे कधी येणार याची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने सांगितला आहे की, जुलै महिन्याचा हप्ता लवकरच 31 जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान खात्यावरती वितरित केला जाऊ शकतो. दोन कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात, त्यातील बहुतांश महिलांचे पैसे काही तांत्रिक कारणामुळे अद्याप आलेले नाहीत. त्यांनाही मिळतील त्यापूर्वी महिलांनी त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात.

दरमहा मिळतोय मासिक वेतन

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये 21 ते 65 वया गटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. हा निधी एक प्रकारे त्यांचे मासिक उत्पन्नच आहे त्यामुळे योजनेत थोडा जर उशीर झाला तरी बहिणींची चिंता वाढती.

ज्या महिलांना आपली माहिती भरून दिली आहे आणि पात्र ठरलेले आहेत, त्यांना हा हप्ता निश्चित मिळणार आहे. 31 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा व्हावी अशी माहिती खुद अधिकाऱ्यांनी दिलेले आहे. शासनाचा आश्वासन आहे, थोडा धीर धरा. तुमचा हक्काचं पंधराशे रुपये मिळणारच. कोणतेही गैरसमज नको. आणि भविष्यातील अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करत चला.

(Disclaimer: वरील माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठल्याही दावा करत नाही)

हे पण वाचा |लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment

error: Content is protected !!