Tur bajar bhav: तूर बाजारभावात तेजी! लाल तुरीला जास्त मागणी, आवक घटली पण दर वाढले; वाचा सविस्तर


Tur bajar bhav: महाराष्ट्रातील बाजारपेठामध्ये आज तुरीच्या भावात लक्षणे वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. विशेषता लाल तुरीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे याच्या दरातही मोठी वाढ होत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक घटलेली असतानाही तिच्या दरामध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. एकूण 12,561 क्विंटल तुरीची आवक झाली असून सरासरी दर 6201 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.

राज्यातील बाजारपेठेत लाल तुरीला चांगली मागणी असल्यामुळे तुरीचे दर वाढल्याचे दिसत आहे. अकोल्यात लाल तुरीला सर्वाधिक 6900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अमरावती आणि यवतमाळ मध्ये लाल तुरीचे दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले आहेत. त्याचबरोबर पांढऱ्या तुरीचे भावही काही बाजारामध्ये वाढले आहेत. जालना येथे पांढऱ्या तुरीला 6713 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर करमाळा येथे 6650 रुपये प्रति क्विंटल पांढऱ्या तुरीला दर मिळाला आहे. तुरीच्या दारात झालेली वाढ नक्कीच शेतकऱ्यांना दिलासादायक आहे. Tur bajar bhav

हे पण वाचा| लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जुलै महिन्याचे ₹1500 खात्यात जमा होणार?

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पैठण17630063316315
कारंजा1450610067006425
रिसोड670608064506300
वडवणी3406061526101
मुरुमगज्जर245625064116341
सोलापूरलाल36550163006100
अकोलालाल1265600069006500
अमरावतीलाल2346630064806390
यवतमाळलाल104620066006400
चोपडालाल2590059005900
चिखलीलाल42545064005900
नागपूरलाल22600063006225
हिंगणघाटलाल1881580068756300
अमळनेरलाल20574662006200
चाळीसगावलाल20501157015500
पाचोरालाल140557062005811
हिंगोली- खानेगाव नाकालाल81590064006150
जिंतूरलाल6617563006200
मुर्तीजापूरलाल650615065306340
वणीलाल50621563556300
परतूरलाल3610064166251
गंगाखेडलाल5610062006100
वरूडलाल1547554755475
मेहकरलाल210550062006000
नांदगावलाल24585061105850
औराद शहाजानीलाल60622165016361
तुळजापूरलाल19600065506425
उमरगालाल4620162516250
सेनगावलाल55610063006200
पांढरकवडालाल4580063256280
बाभुळगावलाल151580063606200
सिंदी(सेलू)लाल109620064606350
कळंब (यवतमाळ)लाल3615062006175
दुधणीलाल1367530066756050
अहमहपूरलोकल164450166006229
काटोललोकल210590063736050
जालनापांढरा767500067136575
माजलगावपांढरा89600065756451
बीडपांढरा26630065006426
शेवगावपांढरा4600060006000
शेवगाव – भोदेगावपांढरा5600061006100
करमाळापांढरा22650066506650
कर्जत (अहमहदनगर)पांढरा10600065006000
औराद शहाजानीपांढरा180633067116520
तुळजापूरपांढरा19600065506400

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!