Post office Yojana: सध्या महागाईच्या काळामध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात ताना ताण होत आहे. आणि याच महागाईच्या काळामध्ये धावपळ पैशांची जुळवाजवळ करता करता नाकीनळ येतात. बचतीकडे कोणी पाहत नाही, गुंतवणुकीचा विचार करत नाही आणि जर जमलं की ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली उधळपट्टी करतो. पण काही लोक अजूनही आपल्या पैशांचं मोल जाणतात. अशांसाठी पोस्ट ऑफिस म्हणजे विश्वासाचा आणि सुरक्षित असण्याच दुसर नाव. विशेषता जे लोक बँकांच्या चढउतारांना कंटाळलेत, त्यांच्यासाठी पोस्टाची FD योजना म्हणजे वरदानच. Post office Yojana
सध्या दोन वर्षासाठी पोस्टाने FD योजना दिली आहे, ती पाहिली तर लहान गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधीच म्हणावे लागेल. कारण बँकांचे दर खाली गेलेत, पण पोस्टाचे अजून ही स्थिर आहेत. त्यामुळे लोक गावाकडून पोस्टाच्या योजना कडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट नावाच्या या योजनेमध्ये तुम्ही एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत पैसे साठऊ शकता. पण दोन वर्षाची योजना सध्या सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरते, कारण यामध्ये 7% व्याजदर भेटत आहे. म्हणजे समजा, एखाद्या शेतकऱ्याने, कारागीराने, रिटायर झालेल्या बाबांनी किंवा एखाद्या ग्रहणीने एक लाख रुपये या योजनेमध्ये ठेवले, तर दोन वर्षानंतर त्यांना थेट 1 लाख 14 हजार 663 रुपये मिळणार आहेत.
हे व्याज कुठल्याही शेअरच्या धावपळीशिवाय, कुठल्याही जोखमी शिवाय, पूर्णपणे खात्रीशीरपणे मिळणार आहे. म्हणजे 14,663 रुपये फक्त दोन वर्षात घरबसल्या किती मोठी संधी आहे ना? खरंच ही मोठी संधी आहे.
आज-काल अनेक जण गुंतवणुकीसाठी ॲप्स वापरतात, पण अनेकांना हे सगळं अवघड जातं. त्यांच्यासाठी पोस्टाची ही योजना अत्यंत सोपी, पारदर्शक आणि सरकारच्या आधारावर चालणारी आहे. विशेष म्हणजे तुमचं मूळ भांडवल सुरक्षित. तेही कुठेही बुडणार नाही.
तर भाऊ, जर तुमच्याकडे सध्या काही पैसे पडून असतील, आणि त्याला दोन वर्षासाठी चांगला परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या FD योजनेला पर्याय नाही. हे सोन्याचं संधी आहे, ज्यात तुमचं आज शंभर हजार उद्याचे दीड लाख रुपये परत येईल तेही जोखीम न घेता, एकदम विश्वासासह!
(DISCLAIMER: मित्रांनो वरील माहिती केवळ माहिती करीत आहे आम्ही कुठल्याही आर्थिक गुंतवणुकी बाबत सल्ला देत नाही. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
हे पण वाचा | पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती