King Cobra Viral Video: साप म्हटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. त्यात किंग कोब्रा सारखा विषारी साप असेल तर प्रत्येकाला सळो का पळो अशी स्थिती निर्माण होते. त्याच्या एका दंशने काही मिनिटात जीव जाऊ शकतो. त्यामुळेच किंग कोब्रा पासून अनेक प्राणी आणि माणसंही दूर राहण्याचा प्रयत्न करतात. सध्या पावसाळा असल्याने ग्रामीण भागात सरपंच वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्यांना रेस्क्यू करण्याची आव्हानेही वाढली आहेत. असंच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झोपून तुमच्याही पायाखालील जमीन सरकेल.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काय घटना घडली?
व्हिडिओमध्ये दिसते की, एका घरातून रेस्क्यू केलेल्या किंग कोब्राला एक तरुण जंगलात सोडण्यासाठी गेला आहे. पण ही त्याची मोठी चूक झाली असल्याचे त्याला जाणीव होते. बरणीतून बाहेर येतात तो किंग कोब्रा फणा काढून थेट त्या तरुणाच्या पाठलाग करण्यास सुरुवात करतो. हे दृश्य पाहून सर्वसामान्यांना मोठा धक्का बसतो. सापाचा वेग इतका जास्त असतो की तो 3.3 मीटर प्रति सेकंद राहू शकतो. जो सामान्य माणसासाठी खूपच जास्त आहे. त्यामुळे एकदा किंग कोबराच्या तावडीत सापडल्यावर सुटणं खूपच अवघड आहे.
या व्हिडिओमध्ये दिसणारा किंग कोब्रा साप तुलनेने लहान असल्यामुळे तरुण वेगाने पळ काढतो. आपण पाहू शकता की तरुण एका बरणीतून सापाला जंगलात सोडतो आणि तो साप बाहेर येतात अत्यंत वेगाने मागे फिरून त्या तरुणाच्या दिशेने सरपटू लागतो. तरुणाची सावली जशी पुढे सरकते त्याच दिशेने सापही वेगाने जातो. तरुण स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी वेगाने धावण्यास सुरुवात करतो. त्याच दिशेने सापही वेगाने जातो आपल्या संग पाहून अक्षरशः भीती वाटू लागते. King Cobra Viral Video
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर पोस्ट करण्यात आला आहे. यावर नेटकरांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. एका युजरने नागिन आहे ती आता काय तुला सोडत नसते असं म्हटलं आहे. तर दुसरे एका युजरने मित्र सांभाळून नाहीतर चावेल करेल असा सल्ला दिला आहे. या प्रसंगातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते सापांना रेस्क्यू करताना आणि त्यांना पुन्हा जंगलात सोडताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात शेतकरी बांधवांनी आणि ग्रामीण भागातील रहिवाशांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
1 thought on “किंग कोब्राला जंगलात सोडायला गेला अन् तरुणांसोबत घडली भयंकर घटना.; Video पाहून भरेल धडकी”