PM Gharkul Yojana : दोन सख्खे भाऊ घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात का? सरकारचे नियम काय आहेत पहा!


PM Gharkul Yojana : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही देखील घरकुल योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल. परंतु राशन कार्ड मध्ये दोन सख्या भावांचे नाव आहे. आणि शासन खरंच दोन सख्या भावांना घरकुल योजनेचा लाभ देतो का? हे आपणास जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचण्याचा प्रयत्न करा. PM Gharkul Yojana

मित्रांनो सध्या शासनाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वाची योजना राबवण्यात येत आहे ती म्हणजे घरकुल योजना, ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खूप महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत अनेक गरीब कुटुंबाचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळाले आहे. परंतु काय वेळेस काय होतं घरामध्ये दोन सख्खे भाऊ असतात आणि त्यांच स्वप्न असतं की आपलं बी स्वतंत्र हक्काचा घर असावं, तर पंतप्रधान आवास योजना आशेच किरण ठरू शकते. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे, एकाच घरात राहणारे दोन सख्खे भाऊ, पण दोघेही घर मिळवण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता का?

ही ही योजना 2015 पासून केंद्र सरकारने सुरू केली असून सर्वांसाठी घर हा तिचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत लाखो गरिबांना या योजनेअंतर्गत घर मिळाले आहेत, पण सरकारने काही अटी आणि निकष या योजनेसाठी ठरवलेले आहेत. अर्ज करताना कुटुंब ही संकल्पना समोर ठेवली गेली आहे आणि कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुलं. म्हणजे एका कुटुंबाला फक्त एकदाच लाभ दिला जातो.

परंतु आता सांगतो जर दोन सख्खे भाऊ एकाच घरात राहत असतील, लग्न झालेला असेल, पण कुटुंब वेगळे नाही, म्हणजे किचन एकच, बँक अकाउंट एकाच पत्त्यावर, आधार कार्ड घराचा पत्ता एकच आहे, तर योजनेचा लाभ दोघांना मिळणार नाही. पण या परिस्थितीमध्ये फक्त एकालाच सरकारी अनुदानावर घरकुल बांधण्याचा हक्क मिळतो.

पण जर हे दोघे भाऊ वेगळे घरात राहत असतील म्हणजे दोघांनाही स्वतंत्र संसार थाटलेला असेल, पत्नी, मुलं वेगळी असतील, उत्पन्न वेगळं, राशन कार्ड स्वतंत्र आहे, आधार कार्ड वरती स्वतंत्र पत्ता आहे आणि सर्व कागदपत्र योजनेच्या निकषांशी जुळत असतील, तर मग दोघेही स्वतंत्रपणे अर्ज करू शकता आणि दोघांनाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळू शकतो.

या योजनेतून घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जावर केंद्र सरकार अनुदान देते. हे अनुदान स्टेट बँक खात्यात जमा होत. त्यामुळे स्वतःचं घर घेणं थोडं सोपं होतं. पण फक्त अटी समजून घेऊन योग्य कागदपत्रे दिली, तर लाभ मिळतो.

अर्ज pmaymis.gov.in या मधुकरूच वेबसाईटवर ऑनलाईन करता येतो. अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेच्या तपशील, आणि घर नसल्याचा दाखला जोडावा लागतो. हे सर्व कागदपत्र स्थानिक स्वराज्य संस्था किंवा बँकेमार्फत पडताळून पाहिले जातात.

म्हणूनच सांगतो, जर तुळजाभवास स्वतंत्र आयुष्य जगत असतील, संसार वेगळा असेल, आणि दोघांनीही आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करू शकता. आपलं स्वतःचं घर उभा करू शकता. पण एकाच घरात राहत असाल, कुटुंब एकच असेल, तर फक्त एकालाच लाभ मिळतो, ती गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

सरकारी योजना आहे म्हणून निव्वळ अर्ज भरून उपयोग नाही. नियमानुसार पात्र असेल तरच लाभ मिळतो. आणि हेच समजून घेतलं तर पंतप्रधान आवास योजना गरीब घरात उजेड देणारी दिवा ठरू शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!