“या तीन राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, कोणाला लाभ तर कोणाला सावधगिरीची गरज”

Today’s horoscope | आज शनिवार असून पंचांगानुसार दिवसाचं विशेष महत्त्व आहे. आज शनिचा प्रभाव काही राशींवर परिणाम करू शकतो. काहींना आर्थिक लाभ तर काहींना वैयक्तिक नात्यांमध्ये धैर्याची गरज भासेल. आजच्या दिवशी कोणते ग्रह कशी चाल करत आहेत आणि तुमच्या राशीवर त्याचा काय परिणाम होतोय, हे जाणून घ्या… Today’s horoscope

मेष राशी (Aries)

मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासा देणारा आहे. गेले कित्येक दिवस मनात रेंगाळणाऱ्या चिंता आणि अडचणी आता दूर होण्याची शक्यता आहे. आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल, त्यामुळे आधी थांबलेली किंवा रखडलेली कामं पुन्हा चालू करायला हरकत नाही. बोलताना जरासं सौम्य राहिलात तर आज समोरचा तुमचा आदर करेल. विशेषतः घरातील मोठ्यांशी आणि वडिलधाऱ्यांशी विनम्रपणे वागल्यास चांगली साथ मिळेल. आज एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण भेटू शकतो शकते. मन प्रसन्न राहील.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनी आज थोडा संयम राखायला हवा. विशेषतः अनोळखी लोकांशी व्यवहार करताना किंवा कुठेही पैसे गुंतवताना अगोदर दोनदा विचार करा. घरात थोडंफार मुरमीळ असलं तरी जवळचे लोक सोबत आहेत हे जाणवेल. आज कुटुंबात हास्यविनोदाचं वातावरण असेल. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राची फोनवरून भेट होईल. काही जणांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल, तर त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस ठीकठाक जाईल. मात्र वडिलांची प्रकृती जरा बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या.

मिथुन राशी (Gemini)

आजचा दिवस मिथुन राशीसाठी थोडा वेगळा ठरणार आहे. आज तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. धर्म, श्रद्धा आणि आंतरिक शक्ती यांच्याकडे तुमचं लक्ष जाईल. काहीजणांनी उपवास किंवा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं असेल तर त्यात मनापासून सहभाग घ्याल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जबाबदारीचं भान येईल, आणि त्यामुळे वरिष्ठांचा सुद्धा विश्वास बसणार आहे. विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासात दिरंगाई टाळावी, नाहीतर पुढे पश्चात्ताप व्हायला वेळ लागणार नाही. घरात बहीण-भावांमध्ये थोडंसं कुरबूर होऊ शकतं, पण तो विषय जास्त वाढू देऊ नका.

(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

हे पण वाचा | शंभर वर्षांनी बनतोय जबरदस्त योग ! उद्यापासून ‘या’ 3 राशींना होणार धनवर्षा, वाईट काळ संपला आता सुरू होईल सुवर्णकाळ !  

Leave a Comment

error: Content is protected !!