IMD Weather Alert : राज्यामध्ये सगळीकडेच आता पावसाचा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. पण येत्या 48 ते 72 तासात मात्र परिस्थिती अधिक बिकट होणार आहे, असं खुद हवामान खात्यानं खात सांगते. देशाच्या उत्तर पश्चिम भागात आणि मध्ये भारतात पावसाचा जोर वाढणार असल्याचे नाव अंदाज भारतीय हवामान खातेने (IMD) ने दिला असून, सेट थेट 16 राज्यांमध्ये हायलर्ट जरी करण्यात आलेला आहे. या अंदाज अंदाजामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे यामुळे पुढील येत्या दोन ते तीन दिवसात अति मुसळधर पावसाची शक्यता आहे. IMD Weather Alert
हवामान खात्याचा नवीन अंदाज
हवामान खात्याने ज्या राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू, पंजाब, उत्तर प्रदेश. या राज्यांमध्ये पुढील 48 तास धोक्याचे आहेत. इतकंच नाही तर या भागात काही ठिकाणी ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असही हवामान खात्याचे म्हणणं आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी घरातच राहण्याचा आवाहन करण्यात आलेला आहे.
मध्ये भारतातील महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा यासारख्या राज्यात सुद्धा पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. त्याचबरोबर पूर्वेकडच्या झारखंड, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड सारख्या राज्यांमध्ये सुद्धा अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर कर्नाटकच्या भागात विशेषता मंगळूरू, उडपी, कारवार या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रासाठी परिस्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात देखील मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारचे हजेरी लावलेली आहे. विदर्भात शेकडो घरामध्ये पाणी घुसलं, काही भागात गावाचे संपर्क तुटले आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात तब्बल सहा तालुके मुख्यालयाशी तुटले गेले आहे. नागपूर मध्ये दोन दिवसापूर्वीच्या पावसानं शहराची पूर्ती वाहत केली होती.
हवामान अंदाज मध्ये पुन्हा एकदा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती अशा जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे यामुळे नागरिकांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
तर कोकणामध्ये रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. भागात जोरदार पावसाची शक्यता असून, नद्या, ओढ्यांचा पूर वाढण्याची शक्यता आहे. समुद्र सुद्धा खवळलेला असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनना समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे.
तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली यासारख्या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या सरांची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो अशा सूचनाही हवामान खात्याने दिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी. आणि पुढील हवामान अंदाज यासाठी आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज