Zodiac Sign | वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहाप्रमाणे चंद्रग्रह देखील ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो आणि त्याचा प्रभाव काही राशींवर चांगलाच दिसून येतो. नुकतंच 9 जुलै 2025 रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास चंद्र ग्रहाने राशी बदल करत धनू राशीत प्रवेश केला आहे. त्याचा परिणाम आता 11 जुलैपासून 3 राशींवर विशेष शुभदायक राहणार आहे. यामुळे काही लोकांच्या नशिबाला गती मिळेल, वाईट काळ संपेल आणि आर्थिक स्थैर्य लाभेल. चंद्राच्या या राशीबदलामुळे मकर, सिंह आणि मिथुन राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची शक्यता आहे. जाणून घ्या तुमचं नशीब खुलणार आहे का? Zodiac Sign
मकर राशी : आत्मविश्वासात कमालीची वाढ, आर्थिक स्थैर्य. मकर राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहाचं परिवर्तन अत्यंत शुभ ठरणार आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आता संपेल. आत्मविश्वासात मोठी भर पडेल.. आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात आनंद आणि सौख्य लाभेल. परदेशगमनाचे योग. घरात शुभकार्य होण्याची शक्यता
सिंह राशी : प्रमोशन, प्रवास आणि संपत्ती लाभसिंह राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे..रखडलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक अडचणी दूर. प्रवासाचे योग. नोकरीत प्रमोशन आणि नवी संधी. घरात वातावरण आनंदी राहील
मिथुन राशी : मेहनतीला यश, नवी स्वप्नं पूर्णमिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहाचं परिवर्तन अनेक, नवीन संधी घेऊन आलं आहे गुंतवणुकीसाठी. अनुकूल काळ. विद्यार्थ्यांना विशेष यश.. नोकरीत सकारात्मक बदल. अविवाहितांना. विवाहाचे प्रस्ताव. मानसिक तणाव कमी होईल
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)
हे पण वाचा | ३० जूनपासून ‘या’ राशींवर येणार मोठं संकट! हा त्रास सहन करावा लागणार