YouTube New Rules | तुम्ही देखील youtube वर कंटेंट टाकून तुमचं करिअर घडू इच्छित असाल, तर ही बातमी नक्की वाचा. कारण 15 जुलै 2025 पासून youtube ने आपल्या कमाई धोरणात मोठा बदल केलेला आहे. विशेषता जे युट्युब वर सतत तोच तोच कंटेंट टाकतात, किंवा AI वर आधारित आणि मेहनत न घेता व्हिडिओ तयार करतात, त्यांच्यासाठी ही बातमी काळजीची ठरू शकते. काय आहेत नवीन नियम जाणून घ्या. YouTube New Rules
काय नवा बदल?
Google च्या मालकीच्या Youtube ने जाहीर केलं की आता ते मास प्रोडूस आणि रिपीटिव्ह कन्टेन्ट ओळखून त्यावर कारवाई करणार आहे. म्हणजेच, एकच टेम्प्लेटवर, सारख्या स्क्रिप्ट वर, कमी मेहनत आणि केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलेला कंटेंट म्हणजे कमाई बंद!
Ai च्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ, जिथे मानवी स्पर्श नाही, आवाज नाही किंवा मूळ कल्पना नाही- अशी व्हिडिओ आता संशयाच्या घेऱ्यामध्ये असतील.
काय असे नियमाची कठोर अंमलबजावणी ?
15 जुलैपासून हे नवीन धोरण अमलात येणार, AI चाती वापर आणि कमी मेहनतीचा कंटेंट टाळावा लागणार. thumbnail क्लिक बेट, स्क्रिप्ट मध्ये काही मूल्य नसेल तर व्हिडिओ Demonetize होणार. दुसऱ्याचा कंटेंट वापरायचा तर तो पूर्णपणे ट्रान्सफर करावा लागेल. तुमचं स्वतःचं इनपुट, विचार, आवाज किंवा प्रस्तुती असणं आवश्यक आहे.
The partner program on YouTube will also be more strict.
युट्युब पार्टनर प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यासाठी अजूनही One thousand subscribers आणि 4000 Public watch hours किंवा 90 दिवसात एक कोटी शॉर्ट Views लागतील. मात्र, एवढं करून जर तुमचा कंटेन ओरिजनल नसेल, तर पैसे मिळणार नाहीत हे स्पष्ट केला आहे.
Youtube ने शॉर्टकट बंद केला
Youtube चे हे धोरण पष्ट सांगत आहे, आता प्लॅटफॉर्मवर राहायचं असेल तर महिन्यात घ्या, स्वतःचा विचार द्या, नव काहीतरी तयार करा. केवळ टेम्प्लेट वापरून, AI स्क्रिप्ट टाकून, आवाजही न जोडता व्हिडिओ टाकला, तर तू हटवला जाऊ शकतो किंवा त्यातून कमाई होणार नाही.
Disclaimer: ही माहिती युट्युबने जाहीर केलेल्या अधिकृत अपडेट्स वर आधारित असून, यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात.
हे पण वाचा| Ramayana First Look : रणबीरचा ‘राम’ अवतार, तर यशचा ‘रावण’ हा टिझर पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील!