पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती

Post Office Scheme: मोलाचा पैसा सुरक्षित गुंतवणूक चांगला परतावा मिळवायचा आहे? बाजारातील जोखीम टाळून निवांतपणे पैसे दुप्पट करायचे आहेत? तर पोस्ट ऑफिस ची किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra – KVP) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. या योजनेमध्ये तुम्ही फक्त एकदाच गुंतवणूक केली तर तुम्हाला पैसे डबल करण्याची संधी मिळते. 115 महिन्यात तुमची रक्कम दुप्पट होणार याची हमी सरकार देत आहे. Post Office Scheme

फक्त एक हजार रुपयांपासून सुरुवात, मर्यादा नाही

KVP योजनेची खासियत म्हणजे यात किमान ₹1,000 पासून गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतेही मर्यादा नाही. त्यामुळे, ज्यांना दीर्घकालीन आणि सुरक्षित परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी ही योजना सोपी व फायदेशीर आहे.

7.5% चक्रवाढ व्याजदर – रक्कम दुप्पट होण्याचे पक्के गणित

सध्या KVP योजनेमध्ये 7.5% चक्रवाढ व्याज दिल जात आहे. याचा अर्थ प्रत्येक वर्षी व्यास मूळ रकमेवर जमा होत जात आणि त्यावर पुढे व्याज मिळत आपल्याला राहतं. परिणामी नववर्षी सात महिने म्हणजे 115 महिने पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या मूळ गुंतवणुकीपेक्षा दुप्पट रक्कम मिळणार आहे.

उदाहरणार्थ : जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केली, तर 115 महिन्यानंतर लाख रुपये मिळणार आहेत.

पाच लाख रुपये गुंतवले तर मुदतीपूर्वी नंतर दहा लाख रुपये मिळणार आहेत.

कोणासाठी उपयुक्त योजना?

सिंगल व डबल खाते उघडण्याची सुविधा: एकटे किंवा जोडीने खाते सुरू करता येतात. मुलांसाठी दहा वर्षावरील मुलांचे नावे ही खाते सुरू करता येतात. एकाच व्यक्तीच्या नावावरती अनेक KVP खाती उघडता येतात.

सरकारची हमी असलेली सुरक्षित योजना

पोस्ट ऑफिस योजना म्हणजे सरकारची हमी, म्हणजे कोणताही धोका नाही. बँक किंवा शेअर बाजारातील चढउतारांपासून दूर राहून, KVP मध्ये गुंतवणूक करणे हे तणाव मुक्त आर्थिक नियोजन ठरू शकत.

खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये ओळखपत्र जसे की आधार कार्ड पॅन कार्ड फोटो आणि कागदपत्रांसह अर्ज करा. खाते उघडताना मूळ रक्कम भरणे आवश्यक आहे.

(Disclaimer: वर दिलेली माहिती केवळ माहिती करता दिली आहे कोणताही आर्थिक सल्ला नाही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Leave a Comment

error: Content is protected !!