1 जुलैपासून बँकेच्या नियमात होणार मोठा बदल; आता हे नवीन नियम होणार लागू !

New bank rules on July 1 : पगार येण्याच्या आधी अनेकांना कर्ज क्रेडिट कार्ड बिल आणि युतीलिटी बिलांचा ताण असतो. अशातच आता एक जुलै 2024 पासून काही सरकारी व खाजगी बँकांच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहेत. एचडीएफसी बँक, आयसीसी बँक,  इंडियन बँक रिजर्व बँक के चे क्रेडिट कार्ड संदर्भातील नवीन नियम लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आणखी आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. New bank rules on July 1

HDFC क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल

एचडीएफसीच्या मतदार करणं जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि महिन्याला ड्रीम 11, एम पी एल, रमी सर्कल, अशा गेमिंग ॲप्स वर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करत असाल, तर आता त्यावर 1% अतिरिक्त चार्ज लागणार आहे. हे शुल्क महिन्याला जास्तीत जास्त 4,999 रुपये असेल. एवढेच नाही, तरी या व्यवहारांवर तुम्हाला कोणतीही रेकॉर्ड पॉईंट मिळणार नाहीत.

हे पण वाचा | 1 जुलैपासून बँकेच्या नियमात होणार मोठा बदल; हे नियम होतील आता लागू

तसंच जर तुम्ही पेटीएम,Mobiquick, फ्रीचार्ज, ओला मनी अशा थर्ड पार्टी वॉलेटमध्ये पैसे लोड करत असाल आणि हा खर्च महिन्याला 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर 1% शुल्क लागू होईल.

युटिलिटी बिल भरतानाही लागणार जास्त पैसे

तुम्ही जर वीज, पाणी, गॅस यासारखी युतीलीटी बिल HDFC क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरत असाल तर महिन्याला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त बिल असेल तर यावरती देखील 1% शुल्क लागू होणार आहे. ही मर्यादा देखील 4,999 रुपयांपर्यंत असणार आहे. इंधन खरेदीसाठी 15 हजार रूपांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार केल्यावर ही आता शुल्क लागणार आहे.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट मध्येही मोठा बदल

रिझर्व बँकेचे नवीन नियम १ जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. यानुसार आता सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट्स भारत बिल पेमेंट सिस्टम द्वारेच करावे लागतील. सध्या बहुतांश लोक PhonePe, Cred, billdesk यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. पण आता या सर्वांनाच BBPS वर जोडले जात आहे.

सध्या केवळ 8 बँकांनी BBPS प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे उर्वरित बँकांच्या ग्राहकांना सुरुवातीला अडचणी येऊ शकतात. तुमची बँक BBPS ला जोडले आहे की नाही हे आधी तपासा.

इंडियन बँकेची नवीन एफडी योजना

इंडियन बँकेने देखील आपल्या Fixed Deposit योजनेमध्ये बदल केलेला आहे. तीनशे आणि चारशे दिवसांची इंडियन सुप्रीम आणि इड सुपर FD स्कीम 30 जून 2025 पर्यंत सुरू आहे. या योजनांमध्ये कॉलेबल एफडी चा पर्याय दिलेला आहे. म्हणजे जर गरज लागले तर मुदत संपण्याआधीही पैसे काढता येतील. त्यामुळे शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांनी सामान्य गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!