Pm Kisan Yojana News : शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिला सांगणारे बातम्या समोर आलेली आहे. केंद्र सरकार या पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत येणाऱ्या 20 व्या हप्त्याबाबत महत्वाची घोषणा केली आहे. तब्बल 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींचा लाभ २० जून रोजी जमा केला जाणार आहे. पण या आधी तुम्ही एक अत्यावश्यक काम केले नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती!
20 वा हप्ता कधी जमा होणार? (PM Kisan Yojana 20th installment will come on June 20)
शेतकऱ्यांना 2025 सालातील पहिल्या सहामाहीचा 20 वा हप्ता येत्या 20 जून रोजी, म्हणजे सुपरवाय त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यादी १९ वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये दिला गेला होता. यंदा 20 वा लवकर मिळणार आहे म्हणजे जून महिन्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे या मुळे ही रक्कम शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांच्या रक्कम थेट ट्रान्सफर केले जाणार आहे. Pm Kisan Yojana News
हे काम आधीच करा – नाहीतर हप्ता अडकू शकतो!
केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांना सूचना करत आहे, तुमच्या लवकरात लवकर चुका दुरुस्त करा व बँक खात्याची माहिती योग्य भरा तसेच eKYC करा.
केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा. आधार क्रमांक व बँक खात्याची माहिती सुद्धा आहे का ते तपासा. लाभार्थ्यांनी तुमचे नाव आहे का नाही ते देखील तपासा.
लाभार्थी यादी तुमचे नाव आहे का नाही हे तपासण्यासाठी खालील पद्धत वापरा
– योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा, त्यानंतर Farmer’s Corner या पर्यायावरचे क्लिक करून लाभार्थी यादी वर क्लिक करा. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही लगेच दिसेल.
हे पण वाचा | फक्त 5 मिनिटात तयार करा; फार्मर आयडी कार्ड आणि मिळवा 5 लाख रुपये पर्यंत कर्ज