Gold Price Today: सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मुंबई पुणे नागपूर नाशिक सह राज्यातील प्रमुख शहरातील सोन्याचे नवीन दर जाहीर झाले आहेत. भारतात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक जण सणाच्या निमित्त सोन्याचे दागिने खरेदी करतात तर अनेक जण लग्नासाठी दागिन्याची खरेदी करतात तर काहीजण सोन्यात गुंतवणूक म्हणून देखील सोन्याचे खरेदी करतात. सोनू नुसतं नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या मनात एक वेगळीच चमक निर्माण होते.
आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ धातू म्हणून नाहीतर समृद्धी आणि शुभकार्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. मात्र मागील काही दिवसापासून सोन्याचे दर ज्या झपाट्याने वाढत आहेत ते पाहून ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. आज भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्या अगोदर सोन्याचे नवीन दर काय आहेत याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! फक्त 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार 2.24 लाखांचा फायदा..
आजचे सोन्या-चांदीचे दर
आजच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आज 14 जून 2025 रोजी सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.
- 24 कॅरेट सोन्याचा दर: 1,00,460 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. होय तुम्ही एकदम बरोबर ऐकला आहे सोन्याने तब्बल एक लाख रुपयाचा टप्पा ओलांडला आहे.
- 22 कॅरेट सोन्याचा दर: भारतात मोठ्या प्रमाणात दागिन्यासाठी वापरले जाणारे 22 कॅरेट सोन्याचा दर 92,088 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. Gold Price Today
चांदीच्या दरात देखील विक्रमी वाढ!
आजचे चांदीचे दर: मित्रांनो आज एक किलो चांदीचा दर 1,06,910 रुपये प्रति किलो झाले आहे. त्याचबरोबर दहा ग्रॅम चांदीचा दर 1,069 रुपये एवढा आहे. चांदीचे दर ऐकून देखील तुम्हाला आश्चर्य वाटले असेल कारण चांदीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.
हे पण वाचा| आधार कार्ड चे फायदे काय आहेत? आधार कार्ड मुळे कोणत्या योजनेचा तुम्हाला फायदा मिळेल; पहा सविस्तर..
तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय आहे?
आता आपण तुमच्या शहरानुसार सोन्याचे दर किती आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मात्र उत्पादन शुल्क राज्य कर आणि दागिन्याच्या मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्याच्या किमती प्रत्येक शहरानुसार थोड्या बदलतात. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर काय आहेत हे आपण जाणून घेऊया. Gold Price Today
मुंबई—
- 22 कॅरेट सोन्याचा दर: 91,923 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 24 कॅरेट सोन्याचा दर: 100,280 रुपये प्रति 10 ग्रॅम
पुणे—
- 22 कॅरेट सोन्याचा दर: 91,923 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 24 कॅरेट सोन्याचा दर: 100,280 रुपये प्रति 10 ग्रॅम
नागपूर—
- 22 कॅरेट सोन्याचा दर: 91,923 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 24 कॅरेट सोन्याचा दर: 100,280 रुपये प्रति 10 ग्रॅम
नाशिक—
- 22 कॅरेट सोन्याचा दर: 91,923 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 24 कॅरेट सोन्याचा दर: 100,280 रुपये प्रति 10 ग्रॅम
हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस? जाणून घ्या तारीख सोबत यादी…
Disclaimer: हे सोन्याचे दर केवळ वेबसाईटवरून घेतलेले सूचक आहेत. यामध्ये जीएसटी स्टडी एस आणि इतर स्थानिक करांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या दरामध्ये आणि स्थानिक ज्वेलर्सच्या सोन्याच्या दरामध्ये थोडाफार फरक आढळ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
सोने खरेदी करताना नेहमीच एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सोने 22 कॅरेट खरेदी करावे की 24 कॅरेट? बऱ्याच वेळा अनेकांना यातील फरक पूर्णपणे माहीत नसतो. त्यामुळे यामधील फरक काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
- 24 कॅरेट सोने: 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते. म्हणजेच यात सोन्याशिवाय कोणत्याही इतर धातूचा समावेश केलेला नसतो. हे सून अत्यंत सुद्धा असल्याने ते मऊ असतं. आणि त्याचे दागिने बनवणे शक्य नसते त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा वापर केवळ सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
- 22 कॅरेट सोने: हे सुने अंदाजे 91% शुद्ध मानले जाते. यामध्ये उरलेले नऊ टक्के इतर धातूंचा समावेश केला असतोय. जसे की तांबे चांदी किंवा जस्त मिसळलेले असतात. या धातूमुळे सोन्याची मजबुती वाढते आणि त्याचे सौंदर्य आणखीन चांगले बनवून त्याचे चांगले दागिने तयार करता येतात. म्हणूनच बहुतेक ज्वेलर्स दागिन्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. सोन्याचे दागिने खरेदी करायचे असेल तर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करावे लागतील कारण तेच दागिन्यासाठी योग्य मानले जातात.
हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..
सोन्याचे दर वाढण्यामागे कारण काय?
सध्या सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेकांना प्रश्न पडत आहे तो म्हणजे सोन्याचे दर वाढत का आहेत? सोन्याचे दर वाढीमागे अनेक आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत कारणे असू शकतात. जागतिक बाजारातील भूराजकीय तणाव, डॉलरची किंमत, आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची मागणी आणि पुरवठा, महागाईचा दर आणि मध्यवर्ती बँकेची धोरणे यासारख्या अनेक कारणांमुळे सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होतो. सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची दिसत आहे आणि वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर देखील वाढत आहेत.
1 thought on “Gold Price Today: सोन्याचे दर गगनाला भिडले..! ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ; जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर”