8th Pay Commission News: देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला (8th Pay Commission) मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होऊ शकते, आणि यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. विशेष म्हणजे हा आयोग लागू झाल्यानंतर केवळ पगारच नव्हे तर पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे. 8th Pay Commission News
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी सातव्या वेतन आयोगानुसार पगार घेत आहेत. मात्र आता या पुढील बदलांसाठी तयारी सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यंदा फिटमेंट फॅक्टर 2.88 असू शकतो, जो मागील वेळेस 2.57 इतका होता. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगारावर (Basic Salary) होणार आहे.
किती वाढेल पगार?
जर फिटमेंट फॅक्टर 2.86 राहिला, तर सध्या 18,000 रुपये असलेली किमान सरकारी पगार रचना 51,480 रुपये पर्यंत जाऊ शकते. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी ₹9000 रुपयांची पेन्शन देखील आता ₹25,740 रुपयांपर्यंत वाढू शकते. याचा अर्थ असा की, परतु कर्मचाऱ्याला व निवृत्ती व्यक्तीला महिन्यासाठी हजारोंचा अतिरिक्त फायदा होणार आहे.
लेवल नुसार पगारात मोठी झेप
लेवल 3 वर सध्या मिळणारा पगार जवळपास ₹57,456 रुपये आहे, तो वाढून आता ₹74,845 रुपये होऊ शकतो. लेवल सिक्स वर असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वाध्याय 93,708 रुपये पगार मिळतो, तो आता ₹1.2 लाख रुपये पर्यंत पोहोचू शकतो.
(Disclaimer : वरील माहिती आम्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मिळवली आहे याबाबत आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या घोषणाकडे लक्ष ठेवावे)
हे पण वाचा | 8 Pay Commission News : सेवानिवृत्तांनो, आता आठवा वेतन आयोग, महागाई भत्ता विसराच! सरकारचा नवा कायदा लागू