Post Office Scheme : जर तुमच्याकडे काही रक्कम आहे ती तुम्हाला सुरक्षित व स्थिर ठिकाणी गुंतवणूक करायचे आहे, तरी बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पोस्ट ऑफिस कडून चालवली जाणारी मंथली इन्वेस्टमेंट स्कीम (MIS) म्हणजे मासिक उत्पन्न योजना ही एक अशी बचत योजना आहे, जिथे तुम्ही एकदाच गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकता. आज आपण या योजनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि पाच लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केल्यास नक्की किती रुपये महिन्याला मिळते, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Post Office Scheme
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक
सुरक्षेतेसह मासिक उत्पन्न हे MIS योजना म्हणजे काय?
पोस्ट ऑफिस ची मंथली इन्वेस्टमेंट स्कीम ही अशा लोकांसाठी आहे जे दर महिन्याला काहीतरी निश्चित रक्कम मिळावी अशी अपेक्षा ठेवत आहेत. ही योजना तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. प्रामुख्याने निवृत्त नागरिक, ग्रहणी, किंवा रिस्क न घेता उत्पन्न स्वप्न बघणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायचे आहे पुढील पाच वर्ष तुम्हाला दर महिन्याला निश्चित व्याज मिळणार आहे.
सध्या व्याजदर किती मिळते?
2025 मध्ये सध्या पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेवर 7.4% दराने व्याज दिला जात आहे. शेगाव जर दर महिन्याला देण्यात येते, त्यामुळे दर महिन्याचे नियमित उत्पन्न सुरक्षित केला जातो. बाजारातील इतर अनेक योजनेच्या तुलनेत हा व्याजदर आकर्षित मानला जातो, कारण या योजनेमध्ये रिटर्न सोबतच सरकारी हमी असल्यामुळे रक्कम देखील पूर्णपणे सुरक्षित आहे.
बर हे तीन हजार रुपये कसे मिळणार
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला या योजनेमध्ये म्हटले तीन हजार रुपये कामाचे असतील तर तुम्हाला या योजनेत पाच लाख रुपयाचे गुंतवणूक करावी लागेल. तर दरवर्षी 7.4% प्रमाणे एकूण 37,000 व्याज मिळेल. शिरक्कम बारा महिन्यांमध्ये विभागली जाते आणि महिन्याला 3,083 तुमच्या खात्यामध्ये जमा होतात.
हिशोब. : ₹5,00,000×7.4% + 12 = ₹3,083 दर महिना
(Disclaimer: वर दिलेली माहिती ही आम्ही प्रसार माध्यम आणि पोस्ट ऑफिसच्या योजनेच्या माध्यमातून घेतलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही. योग्य गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या)
हे पण वाचा | Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, या योजनेत तुमचे पैसे होणार दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहिती