सोन्याच्या भावात मोठी घसरण; 12 हजारांची घसरण होणार? तज्ञांचा मोठा अंदाज

Today Gold Rates : सोनं म्हणजे घरातील गुंतवणुकीचा सर्वात आवडता माध्यम. लग्नसराई असो की घरात मोठा खर्च, लोक सोन घ्यायला पहिलं प्राधान्य देतात. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने बदलत आहेत आणि चढ-उतार होत असल्यामुळे नागरिकांना देखील सोने खरेदी करण्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात जवळपास 10% ने दर वाढले आहेत. Today Gold Rates

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

एका टप्प्यावर दहा ग्रॅम सोन्याची किंमत 97 हजार रुपयांवर पोचली होती. पण आता परिस्थिती थोडी वेगळी दिसते. किडिया ॲडव्हायझर चे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, पुढच्या काळात सोनं तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. म्हणजे 80 ते 85000 च्या दरम्यान ते येऊ शकतं, असा त्यांचा अंदाज आहे.

गावाकडच्या अनेक लोक असतात लग्नासाठी, पोता गहाण घेण्यासाठी सोन्याचे दर खाली येण्याची वाट पाहात आहे. एका शेतकऱ्याने सांगितलं, “बायकोचं नथीचं सोन बनवायचं झालंय. थोडा भाव कमी होऊ दे, मगच घेईन.” यावरून लक्षात येत की बाजारात खरी भीती निर्माण झाली आहे की सोन आता परत चढेल की काय?

या घसरीने मागे काही महत्त्वाची कारणे देखील आहेत. सगळ्यात आधी भारत पाकिस्तान मधला तणाव सध्या काहीसा निवळलेला आहे. ऑपरेशन शेंदूर नंतर काही दिवस दरात हालचाली झाली खरी, पण सध्या परिस्थिती निवडल्यानंतर गुंतवणूक ला सोन्याकडे फारसे वळलेले नाहीत. त्यामुळे सोन्याला अपेक्षित आदर मिळत नाही आणि त्याचे दर घसरून लागले आहेत.

म्हणूनच, गुंतवणूकदाराने आता थोडा विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. काही जणांना वाटतं आता सोनं घ्यावं पण तज्ञांचा मत आहे का आणि थोड्या वेळ थांबणं योग्य ठरेल. कारण भाव जर 85000 पर्यंत आले, तर साधारण 12 हजारांची बचत होऊ शकते. एका गृहणीने तर सहज बोलताना सांगितलं, माझा झुंबर बनवायचं ठरलंय, पण भाव 90 हजार रुपयांपर्यंत गेलेले आहेत आठ हजार 85 च्या आत आलं तरच मी बनवणार.

या अशा गोष्टी सांगतात की लोकांचा बाजार विश्वास आहे, पण भाव अनिश्चित असल्यामुळे सगळे थांबून बघता.

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

1 thought on “सोन्याच्या भावात मोठी घसरण; 12 हजारांची घसरण होणार? तज्ञांचा मोठा अंदाज”

Leave a Comment

error: Content is protected !!