Bank of Baroda Job : दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! या बँकेत सरकारी नोकरी करण्याचे सुवर्णसंधी


Bank of Baroda Job Advertisement : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरी करू इच्छित असाल परंतु शिक्षण दहावी झालेला आहे. तर चिंता नको, आज आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा मध्ये मोठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध शाखेमधून 500 पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती नियमित स्वरूपात असून, बँकेच्या सब स्टाफ कॅडर अंतर्गत केली जाते. Bank of Baroda Job Advertisement

या भरतीमुळे ग्रामीण भागातील अनेक गरीब, शिक्षण पूर्ण न झालेल्या तरुणांसाठी एक मोठा आधार आणि संधी आहे. केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवार या योजनेत पात्र ठरणार आहे. मात्र अर्ज करताना उमेदवाराला त्या राज्यातील स्थानिक भाषेचं ज्ञान असावं वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक भाषेतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

अर्ज कसा कराल

बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Career टॅब मध्ये Current Opportunities विभागात जाऊन या जाहिराती वरती क्लिक करून अर्ज लिंक नाव या लिंक वरती क्लिक करा. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आणि शुल्क भरायचा. नंतर फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढून घ्यायची.

अर्ज दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा, एकदाच माहिती भरायची आहे, नंतर कुठलीही सुधारणा करता येणार नाही हे लक्षात घ्या.

निवड कशी होणार ?

उमेदवारीची निवड प्रथम ऑनलाइन चाचणीनंतर स्थानिक भाषेतील प्रविनिता चाचणीच्या आधारे होणार आहे. म्हणजे परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना स्थानी भाषेत तोंडीची किंवा लेखी परीक्षा द्यावी लागेल.

हे पण वाचा | Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा

4 thoughts on “Bank of Baroda Job : दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! या बँकेत सरकारी नोकरी करण्याचे सुवर्णसंधी”

Leave a Comment

error: Content is protected !!