Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपेक्षा समोर आलेली आहे येत्या सहा दिवसात महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहे याबाबत एक अधिकृत माहिती आपल्या हाती आलेली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडके बहिण योजना अंतर्गत मे महिन्याचा हप्ता मिळण्याची अक्षरप्रतीक्षा संपणारा ची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेली आहे. अनेक महिलांनी सोशल मीडियावरती सातत्याने हप्ता कधी जमा होणार याविषयी प्रश्न विचारले असता. आता मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये लवकरच खात्यावरती जमा होणार असल्याचे पोस्ट झालेले आहे.
परंतु हा आता देण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आला असल्याचे काही प्रसार माध्यमांमध्ये शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निधीमधूनच महिलांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. आता केवळ काही दिवसातच राज्यभरातील हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ladki Bahin Yojana News
यामुळे मे महिना भर महिलांनी वाट पाहिली आहे परंतु आता काही दिवस शिल्लक असताना महिलांसाठी ही एक आनंदाचे बाब आहे. महिलांच्या खात्यामध्ये जवळपास 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला देण्यात आल्या आहे. त्यामुळे शासन स्तरावरून पैशांचा अडचण दूर झाली असून लवकरात महिलांचा एखाद्या थापता जमा केला जाईल. अनेक महिलांना मे महिन्याच्या हप्ता महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. पण जर काही कारणामुळे पैसे यायला उशीर झाला, तर मे आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजे एकूण 3000 रुपये एकत्र मिळू शकतात.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अनेक महिलांचे आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे. काही महिलांनी घर खर्च, काहींनी मुलांच शिक्षण, तर काही मी वैद्यकीय गरजांसाठी या पैशांचा उपयोग केला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा थोडा का होईना, पण आधार मिळत आहे.
पण ग्रामीण भागात आणि आदिवासी भागातील महिलांसाठी ही योजना आशाचा किरण ठरत आहे. सध्या मे महिना संपायला अवघे सहा दिवस बाकी आहेत आणि त्यामुळेच या आठवड्यातच पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या लवकरच ट्विटर अधिकृत माहिती देते, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, जर महिलांच्या खात्यात मे अखेरपर्यंत पैसे आले नाहीत, तर सरकारकडून एकत्रित हप्ता म्हणजे मे- जून मिळून ₹3000 रुपये एकाच वेळी जमा केले जातील. त्यामुळे ज्यांच्या खात्यात मे चा हप्ता आला नाही. त्यांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीची वाट पहावी. सरकारकडून योजनेची अंमलबजावणी गांभीर्य दाखवला जात असून कोणत्याही आपण वरती विश्वास न ठेवता अधिकृत घोषणा झाल्यावर पुढची हालचाल करावी.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती प्रसारमाध्यम आणि इतर माहितीच्या आधारे आहे. बाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी सरकारच्या घोषणाची वाट पहा)
हे पण वाचा | Ladki Bahin Yojana: या तारखेला महिलांना मिळू शकतो 11 वा हप्ता तुम्हाला मिळेल का चेक करा