Post Office Scheme : पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! मिळणार दोन लाख रुपये वाचा सविस्तर माहिती


Post Office Scheme : गावाकडे असो वा शहरात, हल्ली पैशाला स्थैर्य रे कुठे राहिले? बँकांमध्ये ठेवा तर व्याज कमी, शेअर बाजारात घालावा तर जोखीम जास्त. अशावेळी जर एखादी योजना सांगितली, जी सरकारची आहे, तिथं तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे, आणि जे मधून फक्त व्याजातूनच लाखोंची कमाई होते तर? होय मित्रांनो, अशीच एक योजना आहे पोस्ट ऑफिस मध्ये – टाईम डिपॉझिट योजना जी आज अनेकांचा मन जिंकत आहे आणि अनेकांनी यामध्ये खाते उघडायला सुरुवात केली आहे.

आज या योजनेचा वास्तव जाणून घेतलं की तुमचं मन म्हणेल एवढं सोपं होतं, पण माहीतच नव्हतं!

दिवसेंदिवस खर्च वाढतोय, महागाई गगनाला भिडते. घर चालवायचे, मुलांची शाळा, आजारी पालकांचा औषध, आणि थोडं भविष्या सुरक्षित ठेवायचे हे सगळं करता करता बचत कधी राहत नाही. पण जर बचतीला सुरक्षित ठिकाण आणि भरघोस व्याज मिळाले, तर काय हरकत आहे? पोस्ट ऑफिसची ही योजना अगदी त्यासाठीच आहे. Post Office Scheme

असे मिळणार दोन लाख रुपये

चला सरळ आकड्यांचे गणित बोलू, जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले, आणि ही रक्कम पाच वर्षासाठी ठेवली, तर तुम्हाला मिळणारे व्याजदर आहे 7.5% या दराने तुम्हाला म्युच्युरिटी वेळी मिळणारे एकूण रक्कम असेल ₹7,24,974 म्हणजेच तुम्ही फक्त व्याजातून 2,24,974 कमवणार आहात ती कोणतेही रिस्क शिवा.

या योजनेत गुंतवणुकीसाठी तुम्हाला करोडपती असण्याची गरज नाही. फक्त हजार रुपये पासून तुम्ही हे खाते उघडू शकता. तुमचं वय कितीही असो विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, निवृत्त व्यक्ती आणि कुणीही या योजनेत खाता उघडू शकता. या योजनेवर कलम 80C अंतर्गत करून सवलत सुद्धा मिळते. म्हणजे बचतीवर फायदा आणि करतही सूट दुहेरी फायदा.

हे पण वाचा | Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, या योजनेत तुमचे पैसे होणार दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!