PM Awas Yojana 2025 : पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची आणि गरीब जनतेसाठी एक वरदान ठरत आहे. विशेषता जे लोक अजूनही स्वतःच्या घरासाठी झगडत आहे, त्यांचं घरकुलांचे स्वप्न अधुर आहे, अशा लोकांसाठी ही योजना एक वरदानच आहे आपण असं म्हटलं तरी कमीच. ग्रामीण भागात, शहरांच्या उपनगरात किंवा अगदी छोट्या गावांमधून हजारो लोकांनी या योजनेतून सरकारी मदतीच्या जोरावर घर मिळवला आहे. पण अजून लोक अनेक जण वाट पाहत आहेत आपला अर्ज मंजूर झाला का? घरकुलासाठी अनुदान मिळणार का? हीच माहिती आपण येथे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. PM Awas Yojana 2025
केंद्र सरकारच्या या योजनेचा उद्देश आहे, देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीला स्वतःचं घर मिळावं. घर म्हणजे केवळ चार भिंत नाहीत, तर माणसाचं जगणं सुरक्षित होण्याचा एक आधार असतो. अशा असंख्य कुटुंबाचे स्वप्न मोदी सरकारने पूर्ण केला आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो अर्ज केल्यानंतर पुढे काय? घर मंजूर झालाय का नाही हे कसं कळणार?
योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
या योजनेअंतर्गत अनुसूच जाती, जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, मजूर, विधवा महिला, दिव्यांग नागरिक यांना प्राधान्य दिलं जातं. शासनाचे लक्ष आहे की 2025 अखेरपर्यंत देशात एकाही व्यक्तीकडे पक्का घर नसावं असं व्हायला नको. म्हणूनच हे घरकुल अनुदान 1.20 लाख वरून 2.50 लाख रुपये पर्यंत दिलं जात, जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त योगदना मधून दिला जात.
घर मंजूर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं?
जर तुम्ही पीएम आवास योजनेसाठी अर्ज केला असेल, आणि तुम्हाला खात्री करायची असेल की तुमचं नाव यादीत आहे का, किंवा तुम्हाला घर मंजूर झालाय का, तर त्यासाठी फारसं काही करायचं नाही. मोबाईल मधून किंवा कॉम्प्युटर वरून खालील दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही सहज पाहू शकता.
- सर्वप्रथम PMAY च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर वेबसाईट उघडल्यावर मेनू बारमध्ये ‘Citizen Assessment’ या पर्यावरण क्लिक करा.
- इथे दोन पर्याय दिसतील Search by name, search by Assessment ID
- जर तुमच्याकडे असेसमेंट नंबर नसेल, तर तुम्ही तुमचे नाव देखील निवडून सर्च करू शकता.
- यामध्ये तुम्हाला राज्याचे नाव, जिल्हा, गावाचे नाव, अर्जदारांचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, आणि मोबाईल नंबर
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- यानंतर स्क्रीनवर तुम्ही केलेल्या अर्जाची माहिती दिसेल. घर मंजूर झालं का, पुढची प्रक्रिया काय आहे हे सर्व कळेल.
Assessment नंबर असल्यास अधिक सोपे
जर तुमच्याकडे आधीच अर्ज केल्यानंतर मिळालेला assessment आयडी आहे तर प्रक्रिया जाणून घ्या एकदम सोपी आहे.
- पुन्हा एकदा त्याच वेबसाईटवर जा.
- त्यानंतर तिथे Citizen Assessment ‘Track your assessment status’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर बाया असेसमेंट ID हा पर्याय निवडा.
- आता तुमच्याकडे असलेला नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
- सबमिट बटनावर केली केल्यानंतर तुमच्या अर्जाची सविस्तर माहिती दिसेल. घर मंजूर झालाय का, पुढचं कागदपत्र अपलोड करायचा राहिला आहे का, हे सगळं समजेल.
तुम्ही अर्ज केलाय आणि वाट पाहत आहे तरी संपूर्ण माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. घरकुलाचा संपूर्ण स्वप्न तुमचं पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. अर्ज केलेले व्यक्तींनी आपली स्थिती वेळोवेळी चेक करावी, कारण सरकारकडून याद्या अपलोड होत असतात. गरज असेल तर स्थानिक ग्रामपंचायती किंवा नगरपरिषदेच्या कार्यालयात जाऊन देखील चौकशी करता येते.
हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्र काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे पैसे?