Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातून आणि जीवाचं पाणी केलं असतं ना अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे. 17 मे पासून मुंबई, ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जण आभाळ फाटल्यासारखं पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस म्हणजे 19 20 21 या काळात अत्यंत धोकादायक ठरणार आहे. यावेळी केवळ पाऊस नाही तर विजा, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांमुळे झंजावाताची शक्यता निर्माण झाली आहे. Maharashtra Weather Update
तसेच शेतकऱ्यांची देखील आता शेती मधली मशागत सुरू आहे. पेरणीसाठी पूर्वतयारी शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे परंतु याच पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे फळबागेचे झाडे कुठून पडले आहे तर कुणी नव्या हंगामाची तयारी करत आहे. अशावेळी आलेल्या या मुसळधार पावसाने शेतातील बियाणे वाहून गेलं, काही ठिकाणी घराजवळच जनावरांसाठी साठवलेला चारा भिजून गेला, तर काही ठिकाणी विजा कोसळून जनावर आणि झाडे जळाल्याच्या घटना समोर आले आहेत.
कोकणात सागरी वारे, ठाण्यात मेघगर्जना, मुंबईत पाऊस धडकणार
मुंबईसह ठाणे आणि पालघर या भागात रविवारी सकाळपासूनच आकाश काळ टाक झालं होतं. अंधेरी, वांद्रे, बोरवली, वसई, विरार इथं हलक्याशा सरी सुरू झाल्या, पण संध्याकाळी चार नंतर मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट जरी करत सांगितलं की पुढचे काही दिवस 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील, काही भागात विजा चमकतील आणि काही भागात रस्तेच पाण्याखाली जातील.
विदर्भात विजांचा धक्का, अकोला, यवतमाळ, वर्धा धोक्याच्या वळणावर
नागपूरच्या हवामान खातेने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 17 ते 19 मे दरम्यान या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यांचा वेग 30ते 40 किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी झाडे उमलून पडू शकतात, घरांची पत्रेची छप्पर उडू शकतात. असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांना आव्हान – जनावरे आणि पिकसुरक्षित ठेवा, पावसात शेतात जाण ताळा
अकोला जिल्हा प्रशासनाने स्पष्ट सांगितला आहे की कोणीही गरज नसताना घराबाहेर पडू नका. जनावरे झाडाखाली बांधू नका, कारण वीज कोसळण्याचा धोका आहे. काही ठिकाणी मोबाईलवर बोलताना विजयच्या झटका बसण्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसात किंवा वीज चमकताना फोनवर वापर टाळा.
शेतकरी ने आपल्या शेतात कांदे, मका, हरभरा किंवा सोयाबीन बियाणं कोरड्या जागी ठेवावा. भिजल्यास नाशदुश होऊ नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी आधीच बाजारभाव घसरलेत, आणि त्यात आता पावसाला तर शेतकऱ्यांचे डोकंच भांजाळून जाणार.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी देखील या काळामध्ये हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष ठेवणे आणि शेतातील पिकांसह आपल्या शेतकऱ्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे पुढील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल. Maharashtra Weather Update
हे पण वाचा | PM किसान योजनेचे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे