सोन्याच्या भावात मोठी घसरण; दर घसरले जवळपास 7900 रुपयांनी नवीन दर काय आहेत जाणून घ्या

Gold Price Today: सोने खरेदी करायच आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे ही बातमी वाचून तुम्ही नक्कीच आनंदाने एवढ्या मारू लागणार आहात. आज पुन्हा एकदा दराने पुन्हा घसरणीचा ट्रेंड पकडला असून गुंतवणूकदारांच्या अशा आकांक्षा मोठ्या धक्का बसला आहे. सकाळी MCX वायदा बाजारात सोने तब्बल ₹804 ने घसरल्या आणि 91461 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले आहेत. हे दर एप्रिल महिन्यात नोंदवलेल्या ऑल टाईम उंचांकी 99,358 रुपयांपेक्षा तब्बल 7900 रुपयांनी स्वस्त आहेत. ही पाच आठवड्यातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. Gold Price Today

गेला काही दिवसांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. बुधवारी सोने 1.48% नि घसरून 92,265 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाले. तर चांदीचा जुलै वायदा दर 1.34% नी घसरून 95,466 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.

भाव घसरण्याची मुख्य कारणे कोणती?

या घसरणी मागे अनेक आंतरराष्ट्रीय कारण आहेत. अमेरिका चीन यांच्यातील व्यापार करारांच्या चर्चेमुळे बुलियन मार्केटमधील वातावरण बदलले आहे. गुंतवणूकदारांनी नफा कमवून आपली लॉन्ग पोझिशन सोडली आहे. त्यामुळे मागणी कमी झाल्याने दर घसरले आहेत.

पृथ्वी फिन मार्ट कमोडिटी रिसर्च तज्ञ मनोज कुमार जैन यांनी सांगितले की, अमेरिकेतील एप्रिल महिन्यातील मागे दरात घसरण झाले असून, फेडरल रिझर्व पुढील धोरणात्मक बैठकीत व्याजदर कपात करणार नसल्याच्या शक्यतेमुळे बाजारावर परिणाम झालेला आहे. शिवाय अमेरिकेचे दहा वर्षाचे बोंड यालड 4.50% च्या पातळीवर गेले असून, यामुळेही सोने-चांदी स्वस्त झालेली आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यम आणि इतर सोन्याच्या वेबसाईटच्या आधारे आहे, त्यामध्ये दिलेली माहिती आणि स्थानिक बाजारातील माहिती वेगळी असू शकते. त्यामुळे स्वतंत्र चौकशी करा.)

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

Leave a Comment

error: Content is protected !!