Ration Card News : 18 लाख रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द! या मध्ये तुमचे तर नाव नाही ना?


Ration Card News : “आला रे आला, तुमचा नंबर आला!” ही म्हण हलकी हलकी वाटत असली, तरी ती सध्या हजारो बोगस रेशन कार्ड  धारकांच्या मनामध्ये एक धडकी भरवणारी ठरलेली आहे कारण राज्यात सुरू असलेल्या रेशन कार्ड E-KYC मोहीम सुरू असल्यामुळे डिजिटल भूकंप झालेला आहे. Ration Card News

कारण घेतलेल्या या निर्णयामुळे अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या श्रीमंत, नोकरदार, व्यापारी आणि बांगलादेशी घुस्कारांवर आता कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत अठरा लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत आणि अजून दीड कोटीपेक्षा जास्त रेशन कार्डधारकांवरती संशय असल्याचं म्हटले जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी उघड केलेल्या प्रकरणांमध्ये सरकारी अधिकारी, शिक्षक, खाली कंपनीतील उच्च पद्यस्थ कर्मचारी, व्यापारी व व्यावसायिक रेशनच्या धान्याचा गैरवापर करत होते. सकाळी सकाळी तांदूळ आहे का? गहू आलं का? म्हणणारे हेच लोक हे धान्य कमी किमतीत विकून नफा कमत होते.

यात धक्कादायक बाब म्हणजे गृह उद्योग, कुक्कुटपालन व्यवसायातील हे धान्य व पर्यायाचे पुरावे मिळाले आहेत. जय नागरिकांना धान्याची गरज आहे त्यांना न मी तर दुसऱ्याच लोकांनाही मिळत होते सरकारच्या योजनेमध्ये असा गैरफायदा घेणारे वाळवी सारखे समाज करणारे ठरले आहेत.

E- केवायसी मुळे मोठी सफाई

आधार कार्डच्या साह्याने सुरू असलेल्या ई केवायसी मोहिमेमुळे अशा बोगस कार्डधारकांची पोल खोल होत आहे.

मुंबईमध्ये सर्वाधिक 4.80 लाख रेशन कार्ड रद्द

ठाण्यामध्ये 1.35 लाख कार्ड रद्द

भंडारा-गोंदिया सातारा आघाडीवर eKYC पूर्ण करणारे मुंबई ठाणे पुणे केवायसी मध्ये मागे आहेत.

राज्यामध्ये एकूण 6.85 कोटी रेशन कार्डधारकांपैकी 5.20 कोटी लोकांनीच केवळ अशी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे उर्वरित 1.65 कोटी कार्डधारक अजूनही केवायसी प्रक्रिया कर्ण बाकी आहेत किंवा करत नाहीत यामुळे त्यांच्यावरती गंडांतर आहे

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या रेशन कार्ड मुळे बांगलादेशी नागरिकांनी ही रेशन चा फायदा घेतला आहे अशी माहिती समोर आलेली आहे ही बाब अत्यंत गंभीर असून, फक्त राज्य नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचा ही विषय ठरत आहे.

तर नियोजक फक्त गरीब लोकांसाठी राबवली आहे श्रीमंतांसाठी नव्हे. गरिबांच्या वाट्याचं धान्य घेणाऱ्यांवर आता डिजिटल यंत्रणांनी चांगलीच कुरघोडी केली आहे. बोगसधारकांची शुद्धी होईल का? की अजून कोणा ची पळमळ उखडली जातील? याचे उत्तर येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे.

हे पण वाचा| रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!

Leave a Comment

error: Content is protected !!