पंजाबराव यांचा मोठा इशारा; राज्यातील या जिल्ह्यात होणार मोठा अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांसाठी मोठा संदेश!


Punjab Dakh Havaman News: सध्या खरं तर राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वातावरण बदललेलं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तर शेतामध्ये शेतकरी शेतीची मशागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण यावेळेस हवामान खात्याने मान्सून लवकर येणार अशी अपडेट दिल्यानंतर शेतकऱ्यांनी देखील शेतात जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. Punjab Dakh Havaman News

परंतु राज्यात मे महिना सुरू होताच जरा वेगळच वातावरण पाहायला मिळत आहे. अचानक अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना काय करावस असा सुचत नाही. अचानक आलेला पावसाने जीवित हानी देखील झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केलेले आहे. Punjab Dakh Havaman News

परंतु राज्यातील शेतकऱ्यांचे विश्वासू पंजाबराव यांनी एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांनी राज्यात काही दिवस आणखी अवकाळी पडणार असल्याची माहिती दिलेली आहे.

डोळे उघडे करून ठेवलं तर महाराष्ट्रात एक गोष्ट साधेपणाने दिसते आभाळ अगदी भकास झाले. उन्हाळ्यात पंखा सुरु करू नये घाम येत नाही, विजेची सवय असलेल्या घरी आता विजेच्या लपंडावामुळे शांत झाले. हे असे वातावरण काही सहजा सहज येत नाही आणि तेच सांगायला पुन्हा एकदा माझ्या उतरले आहेत आपले शेतकऱ्यांचे विश्वासाचे व्यक्तिमत्व पंजाबराव डख

पंजाबराव यांचा अंदाज काय?

डख साहेबांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात यंदा पावसाच्या जबरदस्त चित्र पाहायला मिळणार आहे. हा पावसाचा काही होणार की, ओडे नाले भरून वाहतील. 25 मे पर्यंत हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे सांगून ते थांबत नाही तर खास शेतकऱ्यांसाठी सूचना देखील दिलेला आहेत. त्यांनी सांगितले की कांदा काढणी करायची आहे, पाऊस बघून थांबू नका. जेवढे जमेल तेवढं काम उरकून ठेवा. नाहीतर आपल्या पिकाच पुन्हा नुकसान होईल आणि हातात तोंडाशी आलेला घास पाण्यात जाईल.

हा अवकाळी पाऊस मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. यात पार्श्वभूमी वरती त्यांनी बीड, लातूर, परभणी, सोलापूर, नांदेड, जालना, अमरावती, वर्धा, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, शिरूर या भागांमध्ये पाऊस पडणार असा त्यांनी म्हटले आहे.

करे बांधवांनी ही बातमी ऐकली की त्यांना एक काळजी आणि एक दिलासा समोर आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांचा ऊस पाणी मागत होता त्यांच्यासाठी ही वर्तनाची बातमी आहे पण ज्यांचा घरामध्ये कांदा काढणे हरभऱ्याचे पीक हार्वेस्टिंग करणे असे काम बाकी आहेत त्यांच्यासाठी काळजी घेण्याचं सावट आहे.

डख यांनी सांगितला आहे की, पावसाने काही भागात शेती वाचन पण काही भागात उद्ध्वस्त होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध राहावा लागेल. आपल्या पिकाची काळजी घ्यावी लागेल.

गेलं काही दिवसात शेतकऱ्यांनी गारपीटी चा वादळी वाऱ्याचा तडाका अनुभवला आहे. पंजाबरावांचा हा अंदाज एक प्रकारचा इशाराचा आहे यामुळे पुढचे काही काळ सावध राहणे आणि आपल्या पिकाची काळजी घेणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा संदेश! या जिल्ह्यात होणारा अवकाळी पाऊस, वाचा नवीन अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!