पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा इशारा! राज्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये होणारा अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांनो लगेच पहा


Punjabrao Dakh Havaman Andaj: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झालेला आहे. तर अनेक ठिकाणी उन्हाची उष्णता वाढत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात झळा सहन करावा लागत आहे. परंतु मध्यंतरी अचानक वातावरण बदल झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेला आहे. काही ठिकाणी तर ढग फुटी सारखा पाऊस झाला आहे. तर कुठे वादळ वाऱ्याने आणि गारपिटीने थैमान घातल आहे. शेतकऱ्यांच्या उरात धडधड सुरू झाली आहे, कारण रब्बी हंगामाच्या काढणीला आलेल्या पिकांचे म्हणजे कांदा, हळद, ज्वारी, गहू यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशातच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. हवामान खात्याने पुढचे काही दिवस धोका कायम असल्याचा इशारा दिलाय. Punjabrao Dakh Havaman Andaj

पण शेतकऱ्यांचा विश्वास हा पंजाबराव यांच्यावरती आहे. पंजाबराव यांनी त्यातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा तातडीचा संदेश जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहेत आणि हे ऐकल्यावर प्रत्येक शेतकऱ्याचे आपली झोप उडणार आहे.

पंजाबराव डख यांनी पष्ट पणे सांगितलं की, 12 मे पासून ते 20 मे पर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागात बदल प्रचंड अवकाळी पावसाचा होणार आहे. काही ठिकाणी हा पाऊस इतका जोरात असेल की मान्सून सुरू झाल्यासारखं वाटेल. आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हळद, कांदा किंवा इतर काढलेला पिक आहेत. त्यांनी अगदी आज किंवा उद्या म्हणजे 11 तारखेच्या आत ही पिके काढून सुरक्षित ठेवावीत आणि झाकून ठेवावे.

कारण हा पाऊस म्हणजे फक्त तुरळक नव्हे, तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि वादळी वारे गारपिटीची शक्यता आहे. डख यांनी सांगितला आहे की, हा पाऊस मानसून पूर्व पावसाचा एक भाग असणार आहे आणि तो कुठेही, कधी कोसळू शकतो.

त्याचबरोबर पंजाबराव यांनी यंदाच्या मान्सून बाबत देखील महत्त्वाची बातमी दिलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशावरती पाणी न घालणारा ठरला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा 12 मे रोजी अंदमान निकोबार बेटावर मान्सूनची इंट्री होणार असून यंदा मान्सून साधारणपणे आठवड्यावर आधीच दाखल होणार आहे. 19 मे पर्यंत तो बेटांवर स्थिर राहील आणि त्यानंतर 21 मे पासून भारतात आणि हळूहळू महाराष्ट्रात मान्सूनची शक्‍यता वाढेल. याचा अर्थ असा की यावर्षी मान्सून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपल्याकडे येणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे पाऊस कधी येणार ही वाट पाहण्याची काळजी घ्यावी लागणार नाही. डक सरांच्या या अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशेचा नवा किरण निर्माण झालेला आहे.

मात्र सध्याच्या घडीला सर्वात मोठा आव्हान म्हणजे 12 मे पासून ते 20 मे पर्यंतचा काळ. अवकाळी पावसामुळे फळबाग, भाजीपाला, कांदा, हळद, ज्वारी, गहू अशा पिकांना मोठा धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेतली नाही, तर कष्टाचा सोनं म्हणून पिकवलेलं हातातून निसटून जाईल. त्यामुळे आता ही वेळ सावधगिरीची आहे उशीर केला तर पश्चाताप करण्याशिवाय पर्यावरणावर नाही. ज्यांनी आजवर पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज अनुभवला आहे, त्यांनी त्यांचा शब्द डोक्यात ठेवून लगेच शेतीची तयारी सुरू करावी.

एकूणच बघता, अवकाळी पावसाचा धडाका आणि लवकर येणारा माणूस हे दोन्ही घटक शेतकऱ्यांच्या नियोजनावर मोठा प्रभाव टाकणार आहेत. एका बाजूला नुकसानीचा धोका, तर दुसऱ्या बाजूला लवकर सुरू होणारा खरीप हंगामाची तयारी ही दोन्ही बाजू डोळ्यासमोर ठेवून आता शेतकऱ्यांनी पुढील नियोजन करावे लागणार आहे. म्हणूनच डक सरांचा हा संदेश म्हणजे केवळ हवामान अंदाज नाही तर शेतकऱ्यांसाठी एक जिवंत मार्गदर्शन आहे. त्यामुळे वेळ वाया न घालता सावध रहा आणि पिकाची योग्य काळजी घेऊन पुढील वाटचाल सुरू ठेवा.

हे पण वाचा | Panjab Dakh Havaman Andaj : राज्यात या तारखेपासून, अवकाळी पावसाची शक्यता! पंजाबराव काय म्हणाले पहा!

1 thought on “पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा इशारा! राज्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये होणारा अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांनो लगेच पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!