New Gold Rates | भारत पाकिस्तान मधील वाढत्या तणावामुळे मागील काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ उडाली होती. सोन्याचे दर सतत वर खाली होत होते, त्यामुळे अनेक ग्राहक सोने खरेदी करण्याबाबत गोंधळी होते. सोने खरेदी करावा का नाही? असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला होता.
ज्यांना सोने खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. युद्धजन्य परिस्थिती नीट झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविरम झाल्यानंतर बाजारातील स्थिरता परतली असून, थेट परिणाम सोन्याच्या किमतीवरती झालेला आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 4000 रुपयांनी घसरून आता 94710 प्रति दहा हजारांवर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 88,651 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालेला आहे. New Gold Rates
गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचा दर एक लाख 50 हजार रुपयांवरती पोहोचला होता. भारत-पाकिस्तान तणावामुळे पहलगांमध्ये झालेल्या दहशतवादी आल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रतिउत्तर दिलेला आहे. यानंतर सीमेवरील पण वाढला आणि त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या दरामध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून नागरिकांनी सोन्याला प्रधान्य दिले आणि सोन्याची मागणी वाढली यामुळे सोन्याच्या दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र आता युद्ध थांबल्यानंतर त्यांना निवडल्यामुळे बाजारात पुन्हा स्थिर वातावरण निर्माण झाले असून सोन्याचे दर देखील खाली आलेले आहेत.
सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या घरात गेल्यामुळे अनेक ग्राहकांनी सोने खरेदी करण्याचा विचार थांबवला होता. कोणता त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने काहींना ही संधी वाटते. मात्र अजून काही जण वाट पाहण्याच्या भूमिकेत आहेत कारण त्यांना वाटतंय किदर आणखी खाली येऊ शकतात. यामुळे पुणे खरेदी करण्यापूर्वी तज्ञ काय म्हणतात ते पहा.
आर्थिक तज्ञांचा काय म्हणणं आहे?
सोन व्यावसायिक सांगतात की, युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमी वरती घसरण होणे की वाढणे हे सामान्य आहे. सध्या भारत पाकिस्तान तणाव नीट झाल्यामुळे ही घसरण झाली आहे. परंतु जागतिक बाजारातील स्थिती, डॉलरचे दर क्रूड ऑइल चे भाव आणि स्थानिक मागणी यावर पुढचे दर अवलंबून असतील.
हे पण वाचा | सोने खरेदी करण्याचा विचार करताय? लगेच जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर