Monsoon Update 2025 : शेतकऱ्यांनो कामे लवकर उरका! या तारखेला राज्यात दाखल होणार मान्सून


Monsoon Update 2025 : राज्याचे वातावरणात सातत्याने होणारा बदल पाहता. शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे. यावेळी हा मान्सून तर नाही ना परंतु सध्या मोसमी वारे तयार झालेले नाही आणि हा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी भ्रमात न पडता हा पाऊस मान्सूनचा नाही तर अवकाळी आहे हे लक्षात घ्या. Monsoon Update 2025

सध्या उन्हाची तीव्रता आणि उकड्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. यंदा मान्सून ने अंदमानच्या समुद्रात लवकर हजेरी लावणार असून, त्यांच्या प्रवासाची वेग दिसून येतोय. भारतीय हवामान खातेने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजे यंदा मान्सून नेहमीपेक्षा काही दिवस आधी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल.

केरळमध्ये मान्सूनचे आगमन एक जूनच्या आसपास होत असतं. मात्र यंदा हवामानातील घडामोडी पाहता, 30 मे ते 31 मे या कालावधीमध्ये मान्सून केलेल्या मध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान्सून लवकर हजेरी लावेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, मुंबईमध्ये 10 जूनला दाखल होईल तर सह्याद्री पार करत 15 जून अंतर्गत भागात मान्सून पोहोचू शकतो. मात्र हे अंदाज अरबी समुद्रात तयार होणाऱ्या वाऱ्यांच्या ताकतीनुसार निश्चित केले जातील.

पावसा आधी अवकाळी सरींच्या इशारा

सध्या महाराष्ट्र मध्ये काही भागात अवकाळी पावसाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 14 मे पर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या उर्वरित कालावधीत तुलनेने कमी तापदायक राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे.

गेल्या पाच वर्षात मान्सून केव्हा आला?

2020 एक जून ते पाच जून दरम्यान

2021 ३ जून ते 31 मे दरम्यान

2022 29 मे ते 27 मे दरम्यान

2023 8 जून ते चार जून दरम्यान

2024 30 मे ते 31 मे दरम्यान

तक्त्यानुसार यंदाही मान्सून नेहमीपेक्षा लवकर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात वातावरण बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी विद्यार्थ्यापासून सर्व नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच डोळे आता पावसाकडे लागलेले आहेत.

यांना मान्सून सुरळीत होईल आणि वेळेवर सर्व भागात पोहोचेल अशी शक्यता सर्वांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य वातावरण लवकर निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवसांमध्ये हवामान खात्याचा अधिकृत अपडेट मिळेल. तोपर्यंत नागरिकांनी हवामान खात्याच्या वेबसाईट आणि सोशल मीडियावर नजर ठेवावी असा आव्हान करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यावर्षी महाराष्ट्रात मान्सून या तारखेपासून सुरू होणार…

1 thought on “Monsoon Update 2025 : शेतकऱ्यांनो कामे लवकर उरका! या तारखेला राज्यात दाखल होणार मान्सून”

Leave a Comment

error: Content is protected !!