Horoscope Today | आजचा दिवस काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. काहींसाठी थोडा काळजी घ्यावा लागणार ठरणार आहे तर काहींना आर्थिक निर्णय नातेसंबंध आरोग्य आणि करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे जाणून घ्या तुमचे राशिभविष्य. Horoscope Today
मेष (Aries)

आज प्रतिस्पर्ध्यापासून सावध रहा. कामात लाभ होईल पण काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरीकरतांना नीट विचार करा. सामाजिक क्षेत्रातील मानसन्मान टिकून राहील. व्यवसायिकांसमोर थोडेसे अडथळे येऊ शकतात.
वृषभ (Taurus)

आज काम वेळेवर पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. अडकलेले पैसे देखील परत मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. घरगुती संपत्तीचे प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातून सुटण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत योग्य नियोजन करा.
मिथुन (Gemini)

प्रेम संबंधात गोडवा वाढेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. प्रेमविवाहाची योजना करत असाल तर अजून वेळ घ्या, घाई करू नका. वाद टाळा आणि सकारात्मक संवाद ठेवा.
(टीप: वरील राशिभविष्य हे प्रसार माध्यम आधारित आहे. तुमच्या वैयक्तिक कुंडलीनुसार परिस्थिती वेगळी असू शकते. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या)
हे पण वाचा | मार्च महिन्यात या राशींसाठी राजयोग; ‘या’ 5 राशींवर पैशांचा वर्षाव, मार्च महिना ठरणार शुभ