Weather forecast in Maharashtra : भारतीय हवामान खात्याने, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, जळगाव, रायगड, मुंबई, ठाने आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह टिळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे.Weather forecast in Maharashtra

खरंतर मे महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र होताना पाहिल्या मिळत आहे अशातच भारतीय हवामान विभागाकडून दिलासा देणारे पण काळजी काळजी घ्यावा लागणारी बातमी आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी. Weather forecast in Maharashtra
भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील 24 तास विशेष काळजी आव्हान करण्यात आलेले आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहणाऱ्या त्यामुळे झाडे पडण्याची शक्यता, आहे त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी आणि शहरा भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!