Baba Vanga Prediction 2025 : भारत आणि पाकिस्तान मधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. नुकत्याच पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती म्हणजे बल्गेरियन भविष्य व्यक्त बाबा वेंगा यांची 2025 सालीसाठी खळबदनात भाकीत केलेला आहे. अनेक जागतिक घटना अचूक भागीत करणाऱ्या या अंध भविष्यवत्यांनी 2025 मध्ये एका मोठ्या जागतिक युद्धाचा इशारा दिलेला होता. त्यांनी देशांचं नाव घेतलं नाही, पण सध्याच्या घडामोडी पाहता भारत पाकिस्तान यांच्यातील वाढता संघर्ष या भाकित अशी किती साम्य दाखवतो हे तपासण्यासारखा आहे.

बाबा वेंगाच्या 2025 वर्षासाठी भाकितांमध्ये एका मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्यांनी असा संघर्ष होईल ज्यामुळे युरोपच्या मुळावर आघात बसेल असा इशारा दिला होता. त्यांनी कोणत्याही देशाचा थेट नाव घेतलं नव्हतं, पण सध्याच्या घडामोडी पाहता ही भाकित अधिकच खर वाटायला लागली आहे. भारत आणि पाकिस्तान मधील तणाव, सीमांवर वाढलेली हालचाल, आणि पहलगाम हल्ल्यानंतरची स्थिती हे सारे संकेत भविष्यात एखाद्या संघर्षाची थांब शक्यता दर्शवतात.
बाबा वेंगांनी 2025 मध्ये भयंकर भूकंप होतील असेही भाकीत केलं होतं. आणि त्याचा पहिला ठसा मार्च 2025 मध्ये दिसलाच. 28 मार्च रोजी म्यानमार मध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला ज्यामध्ये 1700 हून अधिक लोकांचे प्राण गेले. या भूकंपाचा परिणाम थायलंड वर ही झाला जिथे किमान दहा मृत्यू आणि शंभर पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे. या घटनेमुळे बाबा वेंगच्या बाकीदांकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहिलं जातंय.
जागतिक अस्थिरता, देशातील तणाव, आणि जागतिक संघर्षाच्या शक्यतांमुळे अशा भाकितांना गांभीर्याने घेतलं जातं. भारत आणि पाकिस्तान मधील सध्याची परिस्थिती अधिकच अस्थिर होत असल्यामुळे हे बाकी फक्त अंधश्रद्धा म्हणून टाळणे योग्य ठरणार नाही. खरं खोटं काळच ठरवेल, पण अशा काळात सजगता, संयम आणि शांतता राखण्या आधी गरजेचे ठरतं.
एक गोष्ट मात्र नक्की जग बदलतय आणि काळजीपूर्वक जगणं ही काळजाची गरज बनली आहे.
हे पण वाचा | BABA Vanga Prediction : बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी! भारत पाकिस्तान मध्ये तणाव पुढे काय होणार हे पण सांगितलं?
(टीप: ही बातमी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून बनवली आहे या बातमी बाबत आमच्याकडे कुठलाही कागदी पुरावा नाही संबंधित गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी सखोल चौकशी करा.)
2 thoughts on “Baba Vanga Prediction 2025 : भारत आणि पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगची मोठी भविष्यवाणी”