Pm Kisan Beneficiary List : शेतीवर आधारलेलं जेवण जगणाऱ्या देशातील लाखो लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान किसान सामान्य योजनेचा म्हणजे पीएम किसान योजनेचा एक मोठ्या आर्थिक हातभार शेतकऱ्यांना लागत आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी थेट 6000 रुपये जमा केले जातात. हे पैसे तीन समान हफ्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेतील लाभार्थ्याची नवीन यादी (Beneficiary List) जाहीर झाली आहे. Pm Kisan Beneficiary List
जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, किंवा अर्ज करून ठेवला असेल, तरीही आधी तपासणं तुमच्यासाठी फार गरजेचा आहे. कारण ज्या शेतकऱ्यांचा नाव यादीमध्ये असेल, त्यांच्याच खात्यात पुढचा हप्ता जमा होणार आहे. नंतर कशाप्रकारे तुम्ही लाभार्थी यादीत नाव पाहू शकता व पी एम किसान योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कोणाला मिळतो PM किसान योजनेचा लाभ?
Pm किसान योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळतो, जे शेतकरी लहान आहेत व सीमांत आहेत. म्हणजेच ज्यांच्याकडे अल्प प्रमाणात शेती आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याने सर्व कागदपत्रे वेळेवर सादर केली आहेत आणि पात्र्याचे सर्व निकष पूर्ण केली आहेत, त्यांचं नाव यादीत समाविष्ट केल जाणार आहे.
जर तुमचं नाव लाभार्थी यादीत असेल, तुमच्या खात्यामध्ये पुढच्या हप्त्याचा लाभ तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच 20व्य हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
Pm किसान लाभार्थी यादी ऑनलाईन कशी तपासाल?
- सर्वात प्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- मुख्य पृष्ठावर “Beneficiary List” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका, गाव यांची माहिती भरावी लागेल.
- माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यावर्त क्लिक करा.
- यानंतर तुमच्या गावातील लाभार्थी यादी पीडीएफ स्वरूपामध्ये ओपन होईल.
- यादीमध्ये तुमचे नाव शोधा.
जर तुम्ही देखील या योजनेचा अर्ज केलेला आहे, तुमच्या अजून देखील यादीमध्ये नाव दिसत नाही. शेतकरी मित्रांनो घाबरायचं कोणतही कारण नाही. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही कधी कधी थोड्या चुकीमुळे नाव मध्ये येत नाही परंतु जसं तुम्ही ही चूक दुरुस्त केली की लगेच तुमचे यादीत नाव दिसणे सुरात होईल.
शेतकरी मित्रांनो आमचे ध्येय एकच आहे जे शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य माहिती पुरवणे जर तुम्हाला हप्ता येत नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमचे नक्की मदत करण्याचा प्रयत्न करू.
हे पण वाचा | Namo Shetkari Yojana: आता शेतकऱ्यांना मिळणार, वाढीव रक्कम, वाचा सविस्तर माहिती