Gold News : सोन्याचे नाव घेतल्यावर डोळ्यासमोर तेज, श्रीमंती आणि सुरक्षित गुंतवणुकीचे चित्र उभे राहत. खास करून ग्रामीण भागात लग्नसराई, सणवार, किंवा मुलीचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सोन विकत घेण्याकडे ओढ असते. पण मागील काही दिवसांपासून दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव एक लाखांच्या घरात जात असल्याने सामान्य माणूस सोन विकत घेण्यापासून मागे हटू लागला आहे. मात्र आता एक दिलासा बातमी आहे आजच्या तारखेला सोन्याचे दर तब्बल 2650 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत. Gold News
होय, हे खर आहे! मागच्या आठवड्यामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 2650 रुपयांनी, तर बाविस्कर सोन चे विषय सत्तर रुपयांनी कमी झाला आहे. चांदीची किंमत देखील तीन हजार नऊशे रुपयांनी घसरले आहे. म्हणजेच, ज्यांनी बरेच दिवस सोना विकत घेण्यासाठी वाट पाहिली होती, त्यांच्यासाठी आजचा दिवस सुवर्णसंधी ठरणार आहे.
दिल्ली सारख्या राजधानीत 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर 95 हजार 660 रुपये इतका नोंदवला जात आहे याच दराने सोना विकत घेताना अनेकांनी हात आकडता घेतला होता. मात्र आता ही किंमत खाली आल्यामुळे लोकांमध्ये पुन्हा खरेदीची चळवळ दिसून येत आहे.
सोन्या सोबत चांदीचं नातं गहिर असतं. त्यामुळे सूर्य स्वस्त झालं की चांदीकडे ग्राहक वळतात. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत तब्बल 3900 रुपयांनी घसरली आहे. चार मे रोजी चांदी 98 हजार रुपये पर्यंत गेली होती पण इंदोर मधील सराफ बाजारात दांडीचा दर 95 हजार दोनशे रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे. ग्रामीण भागातील बायका किंवा वधूंच्या दागिन्यांमध्ये चांदीला मोठ महत्व आहे. त्यामुळे आज पुन्हा चांदी विकत घेण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर
राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 95 हजार 500 दहा रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹87,550 प्रति दहा ग्रॅम आहे.
पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर ₹95,510 प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर ₹87,550 प्रति दहा ग्रॅम आहे. नाशिक आणि जळगाव मध्ये देखील हाच जर आपल्याला पहिला मिळत आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 95 हजार 510 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 87550 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, व्याजदरातील बदल आणि चलन भोगवटा आणि मागणी पुरवठ्याचा गणित हे सगळे घटक सोन्या-चांदीच्या किमती वरती परिणाम करत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीत थोडीशी नरमाई आहे त्याचा थेट परिणाम भारतातही दिसून येत आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती