Pmkusum Beneficiary List : शेती करण म्हणजे फक्त राबराब राब नवे, तर रोजच युद्ध. ऊन, पाऊस, कर्ज, खत, बियाणं, मजूर, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं वीज आणि पाणी. डिझेल ने चालणाऱ्या पंपांवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना रोज कधी डिझेल महाग तर कधी वीज नाही असं होऊन जातं. त्यात पीक कोमेजत, पाण्याअभावी नुकसान होतं. पण आता यावर केंद्र सरकारकडून मोठा उपाय हाती घेतला गेला आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना. Pmkusum Beneficiary List
शेतकऱ्यांनो, जर तुम्हीही या योजना लाभ घ्यायचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता या योजनेची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. म्हणजेच, ज्या शेतकऱ्याने अर्ज केले होते, त्यात तुमचं नाव आहे की नाही हे आता ऑनलाईन चेक करू शकता चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती…….
कुसुम म्हणजे, “किसन उर्जा सुरक्ष एव उत्थान महाअभिमान” या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वर चालवणारे पंप बसून देणे आहे. म्हणजे आता पाणीपुरवठ्यासाठी डिझेलवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ना महागडे डिझेल, ना अचानक वीज गेली म्हणून चिंता.
या योजनेत सरकार शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान देते. म्हणजेच, सौर पंप बसवण्यासाठी लागणारे एकूण खर्चात फक्त दहा टक्के रक्कम शेतकऱ्याला द्यावी लागते. उरलेला खर्च केंद्र आणि राज्य सरकार उचलत. अगदी खेड्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
लाभार्थी यादी कशी तपासाल?
शेतकऱ्यांनी जे अर्ज केले आहेत, त्यापैकी मंजुरी मिळालेल्या अर्जदारांची यादी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी ही पद्धत वापरा
- अधिकृत वेबसाईटवर जा. Pmkusum.mnre.gov.in
- मेनूमध्ये “Public Information” वर क्लिक करा
- त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय निवडा.
- राज्य, जिल्हा, वर्ष आणि पंप क्षमतेची माहिती भरा.
- सबमिट केल्यानंतर तुमचं नाव यादीत दिसेल.
अर्ज प्रक्रिया सुरू आहे काही राज्यांनी अर्जाची शेवट तारीख दिली नाही. त्यामुळे अजूनही अर्ज करू तुम्ही पुढची लाभार्थी यादीमध्ये नाव घेऊ शकता. जिल्हा कृषी अधिकारी, सीएससी केंद्रावर किंवा वेबसाईटवरून थेट अर्ज करू शकता.
हे पण वाचा | आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 22 कॅरेटचा दर जाणून घ्या